Tag Archives: नागपूर बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या एरियात पत्रकाराच्या आईची व मुलीची गळा आवळून हत्या : कायदा सुव्यस्था ढासळली

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कायदा सुव्यस्वस्थेचे तीन तेरा झालेले आहेत . कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे . नागपूर येथील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची तसेच लहान मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे . आजवर केवळ पत्रकार हेच गुन्हेगारांकडून टार्गेट केले जात असत , कुटुंबियांना हात न… Read More »

धक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना

नागपूर मधूला दारोडकर चौकातून एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याला जिवंत जाळण्यात आल्याची बातमी आहे. बुटीबोरी येथे जाळून सापडलेला मृतदेह हा अपहृत केलेले व्यापारी राहुल सुरेश आग्रेकर (३२) यांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचाच असल्याचे वस्तुजन्य पुराव्यावरून स्पष्ट झाले असल्याचे पोलीस म्हणतात आहेत मात्र डी.एन.ए. टेस्ट झाल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ असे… Read More »