Tag Archives: नगरसेवक

सोशल मीडियाला ना आई ना बाप म्हणणारे राज ठाकरे आता सांगतात सोशल मीडिया वापरा

दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतील याची सर्वाना उत्सुकता होती .राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, असा सल्ला राज यांनी दिला. डोंबिवली मध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन… Read More »

सोमय्या यांना वेडय़ांच्या रुग्णालयात दाखल करावे : भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप

मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याच्या भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे . त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून राजकीय कारकीर्द संपवू, खोटय़ा प्रकरणांमध्ये गुंतवून कारागृहात धाडू, अशा सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. तसेच शिवसेना सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप मनसे मधून बाहेर पडलेले नगरसेवक करत आहेत. सेनेत येण्याआधी आम्हाला भाजपमध्ये आणण्यासाठी बरेच प्रयत्न करून झाले .… Read More »

शिवसेनेच्या झटक्यानंतर मनसेचे इंजिन जमिनीवर : घेतला ‘ हा ‘ महत्वपूर्ण निर्णय

मनसे नेतृत्व कधीच भेटत नाही . शिवसेना सोडताना, बडवे मला विठ्ठलापर्यंत पोहचू देत नाही असा आरोप करणारे राज ठाकरे ,यांच्या भोवती देखील अशीच परिस्थिती असल्याचे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे . मनसे नेतृत्वाला आमच्या समस्या समजून घ्यायला वेळ नाही अशी मनसे कार्यकर्त्यांची कायम ओरड राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने झटका दिल्यानंतर आता… Read More »

आता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. बाळासाहेबांनी मला फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा… Read More »