Tag Archives: देवेंद्र फडणवीस

दगडाच्या मुख्यमंत्र्यांना दुग्धाभिषेक आणि सरकारच्या खुर्चीचे कापले पाय : पूर्ण बातमी

दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी हिताचा निर्णय घेत नाहीत, असा आरोप करीत रविवारी नगरमध्ये दगडावर मुख्यमंत्रांचे चित्र कडून त्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला . तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकृतीचा दगड ठेवलेल्या खुर्चीचे पाय करवतीने कापून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पायउतार करण्याचा इशारा शेतकऱ्यानी नगर इथे दिला.पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद याच्या वतीने नगर शहरातील दिल्लीगेट इथे महात्मा… Read More »

महसूल देण्यात महाराष्ट्र पहिला मात्र ३ वर्षात केंद्राकडून १० टक्के सुद्धा मोबदला नाही : पहा आकडे

राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीत केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आला आहे. तीन वर्षात महाराष्ट्राने प्रत्यक्ष कराद्वारे दिलेल्या महसुलाच्या १० टक्के देखील मोबदला केंद्राने राज्याला दिला नाही. या उलट, उत्तर प्रदेश व बिहार सारख्या राज्यांना जिथून महसूल खूप कमी मिळतो अशा राज्यांना तिप्पट ते दहापट अधिक करण्यात आली आहे .केंद्र सरकार… Read More »

शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवल्याबद्दल ‘ यांनी ‘ केले फडणवीस यांचे अभिनंदन

राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचे संकेत सरकारने दिले असल्याने निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसवण्यात येणार असल्याचे समजते . राज्याच्या मंत्रिमंडळात आपला प्रवेश जवळजवळ निश्चित असल्याचे संकेत मिळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून तीन वर्षे सरकार यशस्वीपणे चालवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, अशा स्वरूपाचे ट्विट करत… Read More »

मुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का ?

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . मात्र हे सगळे बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला… Read More »

आणि ‘ अशा ‘ रीतीने भाजपच्या समोर शिवसेनेची सपशेल माघार

काल फेरीवाला सन्मान मोर्चा मनसे च्या आक्रमकपणामुळे काही यशस्वी होऊ शकला नाही. मराठी माणूस आणि त्याचा कैवार घेणारी शिवसेना मात्र ह्या मोर्चाला विरोध करायचे सोडून भाजपच्या नेत्यांवर घोटाळ्यांची पुस्तिका बनवण्यात व्यस्त असल्याची लोकांची प्रतिक्रिया होती.  ‘निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना काल दिले .भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना… Read More »

‘आणि ‘ म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग देता येत नाही

मोटार वाहन अधिनियमानुसार असलेल्या अधिकारानुसार खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या गाडय़ा, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे, (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात… Read More »