Tag Archives: दिवाकर रावते

तुम्ही आम्हाला निवडून दिलेय तर पुढच्या वेळी पाडा : ‘ ह्या ‘ मंत्रांचे वादग्रस्त वक्तव्य

एस.टी. संप मिटला असला तर झालेल्या प्रवाशांचे हाल यामुळे भरून येणार नाहीत . कित्येक जणांच्या दिवाळीच्या आनंदावर ह्या संपाने विरजण घातले . मात्र ह्या गोष्टीशी सत्ता आणि मंत्री यांना काही घेणे देणे नसते . असाच काहीसा प्रकार शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या बाबतीत झाला आहे. ‘तुम्ही आम्हाला निवडून दिलेय तर पुढच्या वेळी पाडा…’… Read More »

सरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

एस.टी. संपाचा आज चौथा दिवस असून अजूनही संपावर कुठला तोडगा निघालेला नाही . मात्र प्रवाशांचे हाल सुरूच असून शासकीय पातळीवर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यात संपकरी कर्मचारी अडथळा अनंत आहेत . सातार्यामध्ये मात्र आज कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची बातमी आहे . खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून आणि सरकारची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक… Read More »