Tag Archives: दसरा मेळावा

सेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच

आम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »

अखेर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ‘ ह्या ‘ ठिकाणी होणार

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा दरवर्षी प्रमाने ह्या वर्षी देखील वादातच राहिला आहे . महंतानी पंकजा मुंडे यांची दसरा मेळावा घेण्याची विनंती धुडकावून लावली व नंतर सरकारतर्फे देखील दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यास परवानगी नाकारण्यात आली . त्यामुळे मेळावा होणार किंवा नाही,किंवा झालाच तर कुठे हे हि एक प्रश्नचिन्हच होते . अखेर पंकजा मुंडे यांनी भगवान… Read More »