Tag Archives: तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला विषयी नवा वाद : ‘ ही ‘ संघटना आंदोलनाच्या तयारीत

‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठी वाहिनीवरील मालिका सर्व थरातील मराठी प्रेक्षकवर्गामध्ये लोकप्रिय आहे . मात्र प्रत्येक वेळी नव्या नव्या वादात ही मालिका सापडत आहे . याआधी कोल्हापूरजवळ ह्या मालिकेचे शूटिंग बंद करण्यास सांगितले होते. आता ह्या मालिकेच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत . ह्या मालिकेतून शिक्षकांची प्रतिमा डागाळली जात असल्याचे ह्या संघटनांचे म्हणणे आहे… Read More »

‘ म्हणून ‘ झाले तुझ्यात जीव रंगला चे चित्रीकरण बंद

झी वरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय बोललं जातंय.झी मीडियाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र अचानक वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रीकरण बंद करण्याचे आदेश देऊन पूर्ण टीम ला अडचणीत आणल्याचे बोलल जातंय . मराठी कलानगरी… Read More »