Tag Archives: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

‘ ह्या ‘ कारणामुळे भाजपच्या मंत्र्यावर अखेर सगळ्या महिलांची माफी मागण्याची वेळ

आधी वाद निर्माण होईल असे बोलायचे आणि मग माफी मागायची, हे देशाच्या राजकारणात नवीन नाही. यापूर्वी देखील अजित पवार यांच्यावर देखील ही वेळ आली होती. असाच वाद निर्माण करून माफी मागायची वेळ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली आहे दारूच्या ब्रँडला महिलांची नाव द्या ,या वादग्रस्त अशा विधानानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका… Read More »

दारूच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग विक्री वाढेल : भाजपच्या ‘ ह्या ‘ मंत्र्यांचे दुर्दैवी विधान

सत्तेची नशा असली आपण काय आणि कोठे बोलतोय याचे भान राहत नाही. सरकार काँग्रेसचे असो व भाजपचे मंत्र्यांचा तोरा आणि सत्तेची नशा यात ते एवढे गुरफटून जातात कि जिभेवरचे नियंत्रण निघून जाते . असाच काहीसा प्रकार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बाबतीत झाला आहे . नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या वेळी त्यांचे भाषण… Read More »