Tag Archives: गुजरात निवडणूक

गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू : शिवसेनेकडून आश्वासनांची गुजरातमध्ये खैरात

आम्ही सत्तेत आलो तर गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू या सोबतच गुजरातमध्ये सत्ता आल्यास शिवसेना शेतमालाला योग्य भाव, सिंचन प्रकल्प आणि नर्मदा योजना पूर्णत्वास नेऊन शेताला मुबलक पाणी देखील देईल असे देखील ह्या वचननाम्यामध्ये म्हटले आहे . तसेच महाराष्ट्राच्या वचननाम्यातील अनेक वचनांचाही गुजराती जनतेसाठी पुनरुच्चार केला आहे. गुजरातच्या निकालामध्ये हिंदुत्ववाद हा कायमच एक मुद्दा राहिला आहे… Read More »

विरोधकांना साडीचोळी देऊन विकासाच्या लग्नात नाचवायचा कार्यक्रम : शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

भाजपवर गुजरात निवडणुकीत पैसे वाटप करून व बोली लावून उमेदवार दाखल केल्याचे आरोप होत आहेत पटेल आंदोलक बोली लावून विकत घेतले जात असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी भाजपवर केला आहे.महाराष्ट्रात सोबत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने देखील भाजपवर ह्याचे निमित्त करून तोंडसुख घ्यायला सुरु केले आहे. जे पूर्वी काँग्रेस करत होती तेच आता भाजप देखील करतंय तर… Read More »

अखेर गुजरातच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज आला : ‘ हा ‘ पक्ष येणार सत्तेवर

गुजरातमधील निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची ही निवडणूक भाजपसाठी एक अग्निदिव्य आहे. होम ग्राऊंडवर पराभव पदरी पडू नये यासाठी सर्व भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे, तर भाजपला त्यांच्याच किल्ल्यात पराभूत करण्यासाठी सर्व भाजप विरोधक एकवटले आहेत. आता हळू हळू निवडणूकपूर्व सर्वेक्षण… Read More »