Tag Archives: कोरेगाव भीमा

नावे जाहीर न करता कोरेगाव हिंसा प्रकरणी १२ जण धरले : कारवाईला सुरुवात

कोरेगाव भीमा इथे १ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या आठवड्याभरानंतर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून तब्बल १२ जनास अटक करण्यात आली आहे . त्यातील ९ जणांना पोलीस कोठडी देण्यात आली असून ३ जण अल्पवयीन असल्याचे समजते. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी परिसरातील आहेत. अर्थात हे आरोपी दोन्हीही गटातील असल्याचे पोलिसांतर्फे… Read More »

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

लेखाच्या सुरुवातीलाच मी सांगतो मी काही संघाचा कोणी माणूस नाही किंवा संघ आहे का जनसंघ किंवा इतर कोणी मला माहित नाही. निखिल वागळे ह्या पत्रकाराशी माझी कोणतीही ओळख नाही किंवा मैत्री नाही किंवा कोणतेच शत्रुत्व किंवा आकसभावही नाही. वेगळ्या विचाराचे स्वागत करावे ह्याच न्यायाने त्यांचे देखील म्हणणे देखील मी नेहमी ऐकत असतो. कोरेगाव भीमा च्या… Read More »