Tag Archives: एस.टी.संप

तिकीट तिकीट करीत एस.टी. सुरु.. एस.टी.चा संप मागे :सविस्तर बातमी

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे.. सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरावला होत्या त्यांत रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसाचा ब्रेक घेऊन राज्य परिवहन मंडळाच्या एसटी… Read More »

सरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

एस.टी. संपाचा आज चौथा दिवस असून अजूनही संपावर कुठला तोडगा निघालेला नाही . मात्र प्रवाशांचे हाल सुरूच असून शासकीय पातळीवर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यात संपकरी कर्मचारी अडथळा अनंत आहेत . सातार्यामध्ये मात्र आज कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची बातमी आहे . खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून आणि सरकारची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक… Read More »

‘आणि ‘ म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग देता येत नाही

मोटार वाहन अधिनियमानुसार असलेल्या अधिकारानुसार खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या गाडय़ा, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे, (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात… Read More »

२५ वर्षे सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही –सरकारची स्पष्ट भूमिका

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात होऊन काही तास झाले असतानाच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे चित्र आहे . ऐन सणासुदीचे टायमिंग साधून एस.टी. कर्मचारी अडवणूक करत असल्याचे चित्र आहे. मात्र सरकार मात्र हा संप मोडून काढण्याच्या तयारीत आहे . राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सरकार नमते घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत. वेतनवाढीच्या मागणीवरून एसटी… Read More »