Tag Archives: उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले ? : घ्या जाणून

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिला, काँग्रेस दुसरा तर जेडीएस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. पण या तीन पक्षांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे बहुतांश पानिपत झाले आहे . शिवसेनेने देखील आपले तब्बल ३७ उमेदवार उभे केले होते . कर्नाटकात आपलं नशीब आजमावू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना, बिहारमधल्या जेडीयू आणि दिल्लीतील आप… Read More »

तीन वर्षांतील राष्ट्रभक्तीच्या नगदी पीकास हमीभाव मिळणार की नाही ? :सामनामधून सरकारवर टीकास्त्र

आजच्या सामनामधून सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय नुकताच दिला होता,त्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या भूमिकेवरून पलटी का मारते ? असे देखील विचारले आहे . आपल्याला हवे ते न्यायालयाकडून बदवून घेण्याची वदवून घेण्याचा नवा पायंडाही पडला आहे. न्यायालये देखील सरकारच्या भूमिकेत शिरली आहेत, असा देखील टोमणा… Read More »

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स : ‘ हे ‘ आहे प्रकरण

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मराठा क्रांती मूक मोर्चा काढला. अत्यंत शांत व नियोजनबद्ध असे मराठा क्रांती मूक मोर्चा चे स्वरूप होते. कोणत्याही राजकीय पक्षाविना मराठा समाज एकत्र आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन सुद्धा कोणतीही हिंसा न घडणारा हा मोर्चा पुढे शांततामय आंदोलनाचे एक प्रतीक बनला. मात्र , शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रामध्ये श्रीनिवास प्रभुदेसाई… Read More »

उद्धव ठाकरे वांद्र्याचे बॉस, राहुल गांधी पप्पू तर थापा मारणारे फेकू का नको ? : सामनामधून हल्लाबोल

आजच्या दैनिक सामनामधून शिवसेनेने नेहमीप्रमाणे भाजप व मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे . उद्धव ठाकरे यांना वांद्र्याचा बॉस म्हटलेलं चालत, राहुल गांधी यांना पप्पू म्हटलेलं चालत तर थापा मारणाऱ्याना फेकू म्हटलेलं का चालू नये ? असा प्रशा विचारत ही खरेच लोकशाही आहे का ? एकवेळ घोषित आणीबाणी परवडेल पण अघोषित अशी आणीबाणी आणि मुस्कटदाबी किती… Read More »

मुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का ?

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . मात्र हे सगळे बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे. कलानगर इथे मातोश्रीसमोर उभ्या राहणाऱ्या आलिशान आणि आठ मजली मातोश्री दोनच्या वाढीव बांधकामाला… Read More »

आणि ‘ अशा ‘ रीतीने भाजपच्या समोर शिवसेनेची सपशेल माघार

काल फेरीवाला सन्मान मोर्चा मनसे च्या आक्रमकपणामुळे काही यशस्वी होऊ शकला नाही. मराठी माणूस आणि त्याचा कैवार घेणारी शिवसेना मात्र ह्या मोर्चाला विरोध करायचे सोडून भाजपच्या नेत्यांवर घोटाळ्यांची पुस्तिका बनवण्यात व्यस्त असल्याची लोकांची प्रतिक्रिया होती.  ‘निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सैनिकांना काल दिले .भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना… Read More »

सरकार हटेना : अखेर संप कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

एस.टी. संपाचा आज चौथा दिवस असून अजूनही संपावर कुठला तोडगा निघालेला नाही . मात्र प्रवाशांचे हाल सुरूच असून शासकीय पातळीवर ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्यात संपकरी कर्मचारी अडथळा अनंत आहेत . सातार्यामध्ये मात्र आज कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची बातमी आहे . खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून आणि सरकारची पर्यायाने प्रवाशांची अडवणूक… Read More »

आता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. बाळासाहेबांनी मला फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा… Read More »

सेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच

आम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »