Tag Archives: आम आदमी पार्टी

एकनाथ खडसे यांच्याविरोधातील खटले मागे घेण्यासाठी पाकिस्तान मधून फोन आल्याचा ‘ यांचा ‘ दावा

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधातील मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकी आल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पाकिस्तानातून हा फोन आला असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आपल्याला हा फोन आला होता, असे… Read More »