Tag Archives: अहमदनगर

छकुलीला अखेर न्याय मिळाला कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा : सविस्तर बातमी

कोपर्डी प्रकरणातील तिघाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ अशी ह्या नाराधमांची नावे आहेत. अवघ्या पाच मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. सोबतच , जितेंद्र बाबुलाल शिंदेनं (आरोप क्रमांक १)… Read More »

एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला : गोळी झाडून केला स्वतःचाही अंत

अमरावती मधील प्रतीक्षा मेहेत्रेवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच अशाच स्वरूपाची दुसरी घटना नगर जिल्ह्यातली समोर आली आहे.एकतर्फी प्रेमातून ह्या प्रेमवीराने विवाहितेवर गोळीबार करून शेवटी स्वतःचे जीवन संपवले. अहमदनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर गोळीबार करुन प्रेमवीराने स्वतः देखील आत्महत्या केली. नगर जिल्ह्यातील विळद येथे हा प्रकरण घडला. नगरपासून जवळच असलेल्या विळद मध्ये हा प्रकार घडल्याने नगर… Read More »

लिहणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून लिहतोय : कथा एक पोलीस सस्पेंड झाल्याची

मोदींच्या विरोधात लिहले म्हणून एक पोलीस सस्पेंड झाल्याची लगेच बातमी झाली आणि एकाने रडायला चालू केले कि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येते . त्यांनी काय पोस्ट केली होती ही मात्र दाखवण्याचे सौजन्य मात्र दुर्दैवाने कोणीच दाखवले नाही . एकदम गलिच्छ अशी पोस्ट असेल तर कारवाई व्हायला हवी, किंवा सोशल मीडियावर फक्त मोदींच्यावरच नव्हे तर कोणाच्याही विरोधात… Read More »