Tag Archives: अश्विनी बिद्रे

….. तर कोणत्याही क्षणी मंत्रालयात करणार आत्मदहन : अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांड प्रकरण

अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाच्या तपासाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती दिली जात नाही. तपासाची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवत नाहीत. भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांनी केले आहेत. अश्विनी बिद्रे गोरे हत्येप्रकरणात कुटुंबीयांनी 5 नवीन मागण्या केल्या असून यामध्ये सदर केस फास्ट ट्रॅक… Read More »

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे गेलाय दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत त्यातील मुख्य संशयित आरोपी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना पनवेल कोर्टाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांचा घातपात केला असल्याचा अश्विनी यांच्या घरच्यांचा आरोप आहे. बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी यांनी विपश्यनेसाठी जाणार आहेत असे मला सांगितले होते, असं अभय… Read More »

आणि अखेर अश्विनी बिद्रे यांच्या शोधासाठी पोलीस आक्रमक : केली ‘ ही ‘ कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत. ह्या प्रकरणी अभय श्यामसुंदर कुरुंदकर याचा हात आहे असा अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांचा आरोप… Read More »