बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

By | November 19, 2017

what sunny leone says about meetoo campaign for females

भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स . सनी लिओनी आधी पॉर्न स्टार होती त्यामुळे कोणत्याही सीनला सनी सहज हो म्हणतात असेल अशी जर आपली समजूत असेल तर हे चूक आहे . सनी लिओनीच्या बऱ्याच अटी मान्य असतील तरच सनी पुढे त्या प्रोजेक्तवर काम करते .

आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे . विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये  शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.

चित्रपटातील बोल्ड सीन्सवरून बऱ्याच वेळा सनी लिओनीबद्दल वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात. सनीला बोल्ड सीन्स देण्यात काहीच वावगे वाटत नसेल किंवा ती अशाप्रकारचे सीन देण्यासाठी एका पायावर तयार होत असेल, असेही काही महाभाग म्हणतात मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की, सनी बोल्ड सीन देण्याअगोदर तिच्या काही अटी आणि शर्ती ठेवत असते. त्यातही सर्वात मुख्य अट म्हणजे ती स्वतःचा पती सोडून इतर कोणाही सोबत बोल्ड सीन देणार नाही.

सनी लिओनीची पहिलीच अट ही असते की, ती कुठलाही इंटीमेट सीन अभिनेत्याबरोबर नव्हे तर पती डॅनियल वेबरबरोबर करणार.म्हणजे थोडक्यात काय तर सनीचा पती हा बॉडी डबलचा रोल निभावतो व पुढे कॉम्प्युटर मधून एडिट करून आपल्याला बनवले जाते . पॉर्न इंडस्ट्री मधून बॉलिवूडमध्ये येत अभिनेत्री सनी लिओनीने जो काहीजम बसवला आहे ते सहज शक्य असणारी गोष्ट नाही. अर्थात आज सनी जिथे आहे आणि ज्या ब्रँडची ती जाहिरात करते त्या ब्रॅण्डला देखील सनीला तोडीस तोड देईल अशी दुसरी कोणी अभिनेत्री आज त्यांच्याकडे नाही .

पॉर्नस्टार होण्यापूर्वीही सनी नर्सींगचेच शिक्षण घेत होती. सनीने वयाच्या 19व्या वर्षातच स्वत:च्या मर्जीने अॅडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला. एडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी सनी ही अत्यंत सामान्य मुलगी होती. मात्र, एडल्ट इंडस्ट्रीने तिचे सामान्यपण ग्लॅमरमध्ये बदलवलं. पुढे सनी डॅनियल च्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केले. आजकाल दोघेही भारतात सोबत असतात आणि सनीचा पती देखील चित्रपटाच्या सेटवर कायम सनीच्या सोबतच असतो. अर्थात कायम सनीच्या सोबत राहण्यासाठी सुद्धा एक छान कारण आहे .

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

पैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस : लष्करी जवानाचा विद्या बालनवर हल्लाबोल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?