सनी लिओनीच्या फॅन्ससाठी खुशखबरी : असेल हिम्मत तर अडवा आता

By | January 10, 2018

what sunny leone says about meetoo campaign for females

सनी लिओनीचा कर्नाटकमध्ये नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम करणार होती मात्र हिंदुत्ववादी संगठना कडून होणाऱ्या विरोधानंतर सनीला हा कार्यक्रम करण्यास बंदी घातली गेली, त्यानंतर सनी लिओनी बंगळुरू यामध्ये आपला कार्यक्रम करू शकली नाही . त्यामुळे सनी लिओनीच्या चाहत्यांची निराशा झाली होती . मात्र सनी लिओनी आता परत परफॉर्म करणार आहे दिल्लीतील लोहरी फेस्टिवल मध्ये . ही सनी लिओनीच्या फॅनसाठी खुशखबर म्हणावी लागेल. ह्या वेळी दिनांक १३ जानेवारीला सनी लिओनी दिल्ली मध्ये असेल. मात्र ह्या कार्यक्रमासाठी सनी लिओनी एकटी नसून तिच्यासोबत ‘बेबी डॉल मैं सोने दी’ ची गायिका कनिका कपूर देखील येणार आहे. ह्या कार्यक्रमाची तिकिटे ऑनलाईन उपलब्ध आहेत.

दिल्लीतील ह्या कार्यक्रमात सनी लिओनी, गायिका कनिका कपूर आणि रोशनी चोपडा देखील दिसणार आहे. हा शो दिल्लीच्या इंदिरा गांधी इंदोर स्टेडिअममध्ये होणार आहे. गेल्यावर्षी सनी लिओनी तेरा इंतजार या सिनेमांत अरबाज खान सोबत दिसली आहे. गेल्यावर्षी अनेक सिनेमांत ती आयटम साँगमध्ये देखील दिसली आहे .

  • संबधित बातम्या

सनी लिओनी आणि कर्नाटकमध्ये सामूहिक आत्महत्या : काय आहे बातमी ?

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

लोहरी फेस्टिवल हा मुख्यत्वे पंजाबमधील शीख व हिंदू समुदायाकडून साजरा केला जातो . संक्रांतीच्या वेळी याचे आयोजन केले जाते . हिवाळा संपायला आला कि याचे आयोजन केले जाते. पंजाब मध्ये यासाठी स्पेशल सुट्टीचा दिवस असतो तर काही प्रमाणात इतर धर्मीय लोक देखील ह्या फेस्टिवल मध्ये सहभागी होतात . काही प्रमाणात पाकिस्तान यामध्ये देखील मुस्लिम व ख्रिशचन परिवार देखील हा फेस्टिवल साजरा करतात .

याआधी , सनी लिओनीचा बंगळुरू इथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता मात्र कन्नड रक्षण वेदिके ह्या हिंदूवादी व प्रांतवादी संघटनेने ह्या कार्यक्रमास तीव्र विरोध केला होता. ‘ सनी नाईट इन बंगळुरू २०१८ ‘ या नावाने हा कार्यक्रम करण्यात येणार होता . मात्र इतरही काही संघटना ह्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत हे लक्षात घेऊन कर्नाटक सरकारनेच सनीच्या या न्यू इअरच्या कार्यक्रमावर बंदी घातली होती .अशा कार्यक्रमा मुळे युवा पिढीकडे चुकीचा संदेश जातो तसेच ते आपल्या मूळ कन्नड संस्कृतीपासून दुरावत आहेत असा ह्या संघटनांचा आरोप होता. ह्या कार्यक्रमाच्या निषेधार्थ काही ठिकाणी सनी लिओनीचे फोटो देखील जाळण्यात आले. अखेर कन्नड संघटनांननी केलेल्या विरोधानंतर हा कार्य्रक्रम होऊ शकला नव्हता.

अशा परिस्थितीमध्ये सनीच्या चाहत्यांसाठी ही खुशखबरच म्हटली पाहिजे.

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा