सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला: पहा व्हिडिओ

By | November 28, 2017

sunny leone takes revenge of prank done with her

बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या तेरा इंतजार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसापूर्वी सनी लिओनीने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता . त्यात सनी लिओनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहे आणि एक सहकारी गुपचूप येऊन सनी च्या अंगावार खोटा साप टाकतो आणि सनी घाबरून पळून जाते असा तो व्हिडिओ होता. सनी लिओनीचा असा व्हिडिओ व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. मात्र सनी लिओनी ने ही गोष्ट गम्मत व प्रॅन्क म्हणून सहन केली. मात्र तो व्हिडिओ होता मोठा गमतीशीर, सनी लिओनी इतकी घाबरली कि खोटा साप झटकून जोरदार पळत सुटली.विशेष म्हणजे, हा व्हिडीओ खुद्द सनी लिओनीनं तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर टाकलाय आणि आपल्या टीमनं आपला प्रँक केल्याचं कॅप्शनही दिलं आहे.

मात्र सनी लिओनी ने देखील ह्या सहकार्याची गम्मत करायचे ठरवले. सध्या सनी लिओनी आपल्या आगामी तेरा इंतजार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती अरबाज खानसोबत दिसणार आहे. सनीचा हा सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

मात्र सनी लिओनी सोबत प्रँक करणं, त्या सहकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्या प्रँकचा बदला घेतलेला व्हिडीओ सनीने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.हा व्हिडिओ देखील सनी लिओनी ने पोस्ट केला असून त्यात सनी आपल्या हातात दोन चॉकलेट केक घेऊन आहे आणि ती हळूच त्या सहकाऱ्याच्या पाठिमागे जाऊन उभी राहते, ज्याने तिच्या अंगावर साप टाकला होता.पाठिमागे उभी राहिल्यानंतर सनी आपल्या हातातील दोन्ही केक त्या सहकाऱ्याच्या कानांवर आदळवते , आणि तिथून पळ काढते. यानंतर तो सहकारी देखील तिला पकडण्यासाठी तिच्या पाठिमागे धावू लागतो, पण ती त्याच्या हाती लागत नाही.

आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे . विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?