परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

By | December 2, 2017

sunny leone nude photoshoot for peta

पॉर्न इंडस्ट्री ला बाय बाय करून सनी लिओन आता बॉलीवूड मध्ये स्थिरावली असली तरी सनी लिओनने परत पुन्हा एकदा न्यूड फोटोशूट केल्याची बातमी आहे. अर्थात ह्यावेळी सनी लिओनने न्यूड फोटोशूट हे एका चांगल्या कामासाठी केल आहे , ते म्हणजे पेटा ह्या संस्थेसाठी .पेटा ही संस्था मुक्या प्राण्यांसाठी काम करते तसेच माणसाकडून मुक्या प्राण्यांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. याआधी देखील काही हॉलिवूड सेलेब्रिटीने असे पेटा साठी फोटोशूट केले आहे.

सनी लिओन आणि तिचा नवरा डॅनियल वेबर यांनी नुकतंच न्यूड शूटिंग केलंय. या फोटोमागची भावना अशी आहे की तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी जशी घेता, तशी काळजी प्राण्यांच्या त्वचेची घ्यावी. त्यांच्या कातडीपासून पदार्थ बनवू नका, असं पेटाचं म्हणणं आहे. जनावरांच्या तसेच कातडीपासून बेल्ट,पर्स,चपला आणि आणखी काही वस्तू बनवल्या जातात त्यात कित्येक मुक्या प्राण्यांची हत्या होते ती होऊ नये यासाठी पेटा नेहमीच प्रयत्नशील असते , आणि वेगवेगळ्या सेलेब्रिटीकडून असे फोटोशूट करून घेत असते.

आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे . विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.

भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स . भारतीय सौंदर्य आणि उत्तम नृत्यकौशल्याच्या बळावर सनी लिओनीने बॉलीवूड मध्ये आपलं स्थान भक्कम केलं. सनी लिओनीने काही जरी केलं तरी त्याची बॉलीवूड मध्ये धमाल प्रसिद्धी होते. शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘आयटम साँग’ केल्यानंतर आता सलमान खानच्या चित्रपटातही ती झळकणार आहे.पॉर्नस्टार होण्यापूर्वीही सनी नर्सींगचेच शिक्षण घेत होती. सनीने वयाच्या 19व्या वर्षातच स्वत:च्या मर्जीने अॅडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला. एडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी सनी ही अत्यंत सामान्य मुलगी होती. मात्र, एडल्ट इंडस्ट्रीने तिचे सामान्यपण ग्लॅमरमध्ये बदलवलं.

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला : पहा व्हिडिओ

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?