काँग्रेस जेडीएस मध्ये ‘ हा ‘ नवीन वाद उफाळला : कर्नाटक विधानसभा निवडणूक

By | May 22, 2018

new dispute between congress & JDS

जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे.गुरुवारी शपथविधी असून अद्याप देखील कोणताच निर्णय झालेला नाही.

जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचं म्हणणं आहे की, दलित सीएमच्या नावावर आधीच सहमत झालेलं आहे. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं पाहिजे. याबाबत काँग्रेस नेते गुंडु राव यांनी म्हचलं की उपमुख्यमंत्रीपादाचा निर्णय काँग्रेस हाय कमांड करतील.

कर्नाटकमध्ये काँग्रेसला अजूनही शंका आहे की, भाजप कुमारस्वामी यांना सरकार स्थापन करण्यापासून रोखू शकते. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यापासून लांब ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करु शकते. काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनी म्हटलं की, ‘रेड्डी ब्रदर्स अजूनही काँग्रेस आणि जेडीएस आमदारांच्या संपर्कात आहेत.’त्यामुळे सध्या धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतंय अशी दोन्ही पक्षांची परिस्थिती झालेली आहे.

दरम्यान , जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. कुमारस्वामी यांनी दोघांना शपथविधीचं सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तसंच या भेटीत कुमारस्वामी कॅबिनेट मंत्रिपदाच्या वाटाघाटीवरही चर्चा केल्याचं समजतंय.

कुमारस्वामींचा गुरूवारी मुख्मंत्रिपदाचा शपथविधी आहे. काँग्रेसनं कुमारस्वामींना मुख्यमंत्री पद देऊ केले आहे. मात्र काँग्रेसनं २० कॅबिनेट मंत्रिपदांवर दावा सांगितला असून जेडीएसला १३ मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कुमारस्वामींना भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्याही मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलेले आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी, बसप नेत्या मायावती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू आदींनाही कुमारस्वामी यांनी निमंत्रण दिलेले असून हे सर्वजण उपस्थित राहण्याची शक्यता आहे . हा निमित्ताने का होईना पण भाजपविरोधी शक्ती एकतर येऊन आपले शक्ती प्रदर्शन करतील असे चित्र आहे.

‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम

पराभूत भाजपने जाता जाता केले ‘ हे ‘ नीच काम : नेटिझन्सकडून चौफेर टीका

‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी

कुमार स्वामीच होणार सी.एम. मात्र गुगलवर कुमारस्वामींची पत्नी ट्रेडिंगमध्ये : काय कारण ?

ब्रेकिंग : काँग्रेस-जेडीएस हाथ धुवून भाजपच्या मागे : परत सुप्रीम कोर्टात ‘ ह्या ‘ कारणावरून

राज्यपालांचा ‘ असा ‘ राजधर्म, येडियुरप्पा यांचा उद्या शपथविधी मात्र ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

भाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना ?

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा