गुजरातमध्ये समलैंगिक जोडप्याची आत्महत्या : ‘ पुढच्या जन्मात भेटूया ‘ सुसाईड नोट

By | June 12, 2018

lesbian couple suicide in sabarmati river

चित्र : प्रतीकात्मक

लेस्बियन कपलने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने त्यांच्यातील एकीच्या तीन वर्षीच्या मुलीलाही नदीत फेकून दिले , त्यामुळे तिचा देखील यात मृत्यू झाला आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, फायर ब्रिगेडच्या पथकाने आशा ठाकोर (वय 30) व भावना ठाकोर (वय 28) यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. आशाची मुलगी मेघाला नदीतून बाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

आत्महत्या करताना त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं. ‘हे जग आपल्याला एकत्र राहू देणार नाही. आपण पुन्हा कधी भेटणार? पुढील जन्मातच आपण भेटू शकतो. पुढच्या जन्मात भेटूया. असंही सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

आशा व भावना या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. ओळख वाढली आणि दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र दोघीनी विवाहित असल्याने त्यांना प्रेमसंबंध सुरु ठेवण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले .

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी व बाळाची केली हत्या : महाराष्ट्रातील संतापजनक घटना

दोन मुलांची आई वीस वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर झाली फरार : पोलिसांना केली ‘ ही ‘ मागणी

चार प्रियकरांच्या सोबत मिळून नवऱ्याला ठार करून गाठली क्रौर्याची परिसीमा : धक्कादायक बातमी

दोन्ही भावांनी बायकांना परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले : नकार देताच मिळाला तलाक

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळून पतीची आत्महत्या : सुसाईड नोटमध्ये लिहले असे काही ?

अबब …३४ वर्षीय शिक्षिकेकडून १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण : शिक्षकी पेशाला काळिंबा

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा