ड्रायव्हरच्या मोबाईलवरून सनी लिओनला आला होता अश्शील मेसेज : सनीने काय केले ?

By | November 30, 2017

sunny leone attacks jet airways for delay in flights

बऱ्याच वेळा आपल्याला कोणाला तरी मेसेज पाठवायचा असतो मात्र नजरचुकीने तो दुसऱ्याच कोणालातरी जातो. आणि त्यामुळे कधी कधी अडचण देखील तयार होते. असाच काहीसा प्रसंग सनी लिओनच्या बाबतीत सुद्धा झालेला आहे . मात्र हा साधा सुद्धा मेसेज नव्हता तर तो चक्क डर्टी मेसेज होता . तो देखील पाठवला तिच्या ड्रायव्हरने . मात्र आपल्या मालकिणीलाच असा मेसेज पाठवला म्हणून सनीने त्याला कामावरून काढून टाकले नाही. मात्र त्यानेच हा मेसेज चुकून तुम्हाला आला, दुसऱ्या कोणालातरी पाठवायचा होता असे सनीला सांगितले आणि त्या दिवसापासून काम सोडून दिले. तो परत कधीच कामाला आला नाही. खुद्द सनी लिओनने तिचा हा अनुभव शेअर केला आहे.

सनी लिओन सध्या तिच्या आगामी चित्रपटा च्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे त्यावेळी तिने बोलताना हा अनुभव शेअर केला . एका मुलाखतीत सनीला आणि अरबाजला विचारण्यात आले की, तुम्ही कधी चुकून कोणाला ‘डर्टी’ मेसेज पाठवला आहे का? . त्यावेळी सनी लिओनने हा अनुभव शेअर केला.

आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे . विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.

सनी लिओन आपल्या इतर सहकाऱ्यांच्या सोबत खूप मनमोकळ्या पद्धतीने चेष्टा मस्करी करत असते. काही दिवसापूर्वी सनी लिओनीने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता . त्यात सनी लिओनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहे आणि एक सहकारी गुपचूप येऊन सनी च्या अंगावार खोटा साप टाकतो आणि सनी घाबरून पळून जाते असा तो व्हिडिओ होता. मात्र तो व्हिडिओ होता मोठा गमतीशीर, सनी लिओनी इतकी घाबरली कि खोटा साप झटकून जोरदार पळत सुटली.विशेष म्हणजे, हा व्हिडीओ खुद्द सनी लिओनीनं तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर टाकला होता आणि आपल्या टीमनं आपला प्रँक केल्याचं कॅप्शनही दिलं होत.

सनी लिओनीने तिच्यासोबतच्या प्रॅन्क चा ‘असा ‘ घेतला बदला : पहा व्हिडिओ

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?