Category Archives: Uncategorized

काही गुण रक्तातच : जाणून घ्या रक्तगटावरून तुमचा स्वभाव

काही गुण रक्तातच असतात असा आपण कायम ऐकत आलो आहोत. अर्थात रक्ताचे नक्की माहित नाही मात्र रक्तगटामध्ये मात्र काही गुण असतात . आपला रक्तगट कोणता आहे यावर आपला स्वभाव, वागण्याची पद्धत,नेतृत्व गुन काही प्रमाणात अवलंबून असतात .अर्थात हे १०० टक्के खरेच आहे याचा काही वैज्ञानिक पुरावा आजवर आलेला नाही. अनेक ठिकाणी मुलाचा आणि मुलीचा ब्लड… Read More »

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

गुगल प्ले स्टोअरवर विश्वास ठेवून आपण बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे ऍप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करत असतो. ऍप इन्स्टॉल करताना गुगल ने हे ऍप काय आहे कसे आहे याची माहिती घेऊनच आपल्या प्ले स्टोअर ला समाविष्ट केले असेल अशी आपली समजूत असते. मात्र काही ऍप बनवणाऱ्या कंपन्या गुगल ला देखील फसवून आपले ऍप प्ले… Read More »

तमाम नेटिझन्स ‘ ह्या ‘ पद्धतीने उडवतायेत मी लाभार्थी ची खिल्ली

आपल्या राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला नुकतीच तीन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित सरकारकडून मी लाभार्थी आणि हे माझं सरकार आहे अशा आशयाच्या विविध जाहिरातही चॅनेलवर येत आहेत. मात्र लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा वाढवून त्या पूर्ण करता आल्या नाही तर काय होते याचे परिणाम भाजप शिवसेना सरकार भोगत आहे . सोशल मीडियावर सरकारच्या या जाहिरातींचे विडंबन… Read More »

भारतीय तरुणाचा ९०० स्क्वेअर मैलाचा देश ..स्वतः राजा वडील पंतप्रधान आणि लोकसंख्या दोन

एका भारतीय तरुणाने स्वतःला एका देशाचा राजा घोषित करत जागेवर कब्जा केला आहे. ह्या भागाचे क्षेत्रफळ ९०० स्क्वेअर मैल असून हा देश इजिप्त आणि सुदानच्या मध्ये निर्मित केला आहे. आता संयुक्त राष्ट्राने याला मान्यता द्यावी असे या तरुणाचे म्हणणे आहे . ह्या तरुणाचे नाव सुयश दीक्षित असे असल्याचे समजते . सुयश हा मूळचा इंन्दोर चा… Read More »

‘ ह्या ‘ पद्धतीने ओळखा सरकारी नोकरीसाठी आलेली फसवी जाहिरात

स्पर्धेच्या युगात आपली ससेहोलपट होऊ नये म्हणून बरेच जण शिक्षण झाले कि सरकारी नोकरीच्या मागे लागतात . काय पण करून आपल्या सरकारी नोकरी मिळाली कि आपला जन्म सार्थकी लागला. आता पुढे काही करायचे नाही , आपल्या पुढच्या पिढीची पण सोया झाली ह्या हिशोबाने सरकारी नोकरी करण्याकडे बहुतांश युवकांचा कल असतो. मात्र काही धूर्त मंडळी हेच… Read More »

‘ ह्या ‘ कंपनीचे सिम असेल तर पोर्ट करून घ्या : व्हॉईस कॉलिंग बंद होणार

जिओचे टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण झाले आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांनी देखील आपले पाय जमिनीवर आणले. हवेत तरंगणारे डेटा रेट जमिनीवर आले. लोकांचे सर्रास युट्युब वर व्हिडिओ बघायचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र जिओ ने काही कंपन्यांवर गाशा गुंडाळण्याची वेळ आणली आहे. टाटा टेलिकॉम नंतर आणखी एक कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे ती म्हणजे रिलायन्स कम्युनिकेशन.… Read More »

आणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले

केआरकेचे ट्विटर अकाउंट बंद झाले आहे .हे सुरु ना केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा केआरकेने दिला आहे . केआरके असो व इतर कोणी असो , सोशल मीडियावर फॉलोअर मिळवणे आणि ते टिकवून ठेवणे यासाठी प्रचंड मेहनत असते. इतके फॉलोअर मिळवून असे झाल्यावर जर आपले अकाउंट बंद झाले तर कोणीही माणूस असेल तरी तो त्या वेबसाईटवर आगपाखड… Read More »

एलपीजी गॅस सिलिंडर संदर्भात महत्वाचे : आपले हक्क कर्तव्ये आणि नुकसानभाई

एलपीजी गॅस सिलिंडर कधी लवकर संपतो तर कधी खूप जास्त दिवस पुरतो .. हे असे का होत असेल ? एलपीजी गॅस सिलिंडर समजा आपल्या अंदाजाच्या बराच अलीकडे संपला कि बायका लवकर गॅस सिलिंडर संपल्याच्या कारणांचा अभ्यास करत बसतात . मागच्या महिन्यात पाहुणे आले होते का ? काही विशेष पदार्थ तयार करताना जास्तीचा गॅस जळाला होता… Read More »

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

आपण सर्वजण युट्युब वापरतो . प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये ऍटोमॅटीक युट्युबचे ऐप असते.त्यामुळे आपण सर्वजन युट्युब मध्ये व्हिडिओ बघतो, आवडला तर पुढे शेअर करतो. बऱ्याच जणांना हे माहित देखील आहे कि युट्युब ही गुगलचीच कंपनी आहे . मग युट्युब मधून पैसे कसे कमवले जाऊ शकतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून ही पोस्ट तयार केलीये… Read More »

एमटेक इंजिनीअरवर पी.एचडी साठी चोऱ्या करण्याची वेळ : इंजिनीअरिंग बेरोजगारीचे वास्तव

मुलगा इंजिनीअर व्हावा म्हणून चोरी करणाऱ्या बापाची पुणे येथील बातमी आपण वाचली असेलच . मात्र इंजिनीअरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना रोजगार उपलब्ध होत नाहीयेत आणि नोकरी मिळालीच तर अत्यंत कमी पगार दिला जातो. शिवाय १०-१२ तास राबवून देखील कधीही कामावरून काढून टाकले जाऊ शकते अशी बाहेर परिस्थिती आहे . मात्र ह्या परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी… Read More »