Category Archives: Uncategorized

मुले चोरीच्या आरोपावरून गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून हत्या : कुठे घडली ही घटना ?

मुले चोरी करण्याच्या अफवांचं पेव आता कर्नाटकातही पोहोचलं असून गुगलच्या एका इंजिनीअरला जमावाच्या मारहाणीत आपला जीव गमवावा लागला. कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यात ही घटना घडली. मुलं चोरी करण्याच्या अफवेवरुन मोठा जमाव जमला आणि त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरला बेदम मारहाण सुरु केली त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद आजम अहमद असे ह्या दुर्दैवी इंजिनीअरचे नाव असून तो गुगल मध्ये… Read More »

रातोरात रस्त्यावर आणणारा गुगलचा नॉन्सेन्स प्रोग्रॅम : डाटाचोर गुगलच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुक यांचा डेटा चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आपण खरोखर इंटरनेटवर सुरक्षित आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याचे दुर्दैवी उत्तर ‘ नाही’ असेच आहे. आता मुख्य म्हणजे आपला डेटा चोरतो तरी कोण आणि कशासाठी ? आपला डेटा तोच व्यक्ती किंवा कंपनी चोरते ज्यांना त्याचा काही फायदा आहे, म्हणजे… Read More »

ही पोस्ट फक्त ट्रायल साठी आहे

फेसबुकवर लवकरच डिसलाइक फीचर येणार असल्याची माहिती आहे. फेसबुककडून डिसलाइक बटण टेस्टिंग सुरू झाली आहे. फेसबुकवरील लाइक बटनबरोबरच डिसलाइक बटणची मागणी युजर्सकडून वारंवार होत होती. या मागणीनंतर फेसबुककडून डिसलाइक बटन आणण्याची तयारी सुरू झाली आहे. पण हे नवं फीचर वेगळ्या प्रकारे सादर केलं जाऊ शकतं. फेसबुकवर येणारं डिसलाइक बटण डाऊनवोटप्रमाणे काम करणार असल्याचं बोललं जात… Read More »

‘ आपके आ जाने से ‘ वाल्या काकांचा अखेर तपास लागला : नाव आणि गाव कुठले ?

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. व्हिडिओमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाशने आधी अशीच इंटरनेटवर हवा केली होती. काही दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या दोन दिवसात प्रियाचे नाव आज प्रत्येकाला माहित झाले आहे . सोशल मिडीयामध्ये ही ताकत आहे… Read More »

भिंतीवर सरसर चढणाऱ्या मुलीचा ‘ हा ‘ व्हिडीओ तुम्हाला आलाय काय ? : व्यायरल बातमी

व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही. सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर सध्या चांगल्या गोष्टींची देवाण-घेवाण करण्यासाठी कमी आणि अफवा पसरवण्यासाठी जास्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे.फेसबुक कडून ह्या गोष्ठी कंट्रोल मध्ये आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या… Read More »

व्हॉट्सअॅपवर ‘ ह्या ‘ फिचरसाठी खूप पाहिली वाट, आपल्यासाठी आनंदाची बातमी

व्हॉट्सअॅप ग्रुप चा ऍडमिन हा आजवर चेष्टेचा विषय ठरला असला तरी ऍडमिनला आता व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये अधिक फिचर देण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये पडणारा मेसेजचा पाऊस कधी-कधी नकोसा होतो रे, कुणीही काहीही टाकत असतं आणि त्यामुळे निष्कारण वाद आणि प्रॉब्लेम वाढत जातात . बिनकामाची चर्चा सुरू होते,आणि उगाच फुकटचा डोक्याला ताप…’ अशी ऍडमिन ची अवस्था… Read More »

मोसंबी खाण्याचे ‘ हे ‘ आहेत फायदे .. मोसंबी खा निरोगी व्हा : नक्की शेअर करा

आपल्या शरीरात पाण्याच्या पातळीचा समतोल राखणेही तितकेच गरजेचे असते. पाण्याव्यतिरिक्तही ज्या फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये पाण्याचा अधिकाधिक अंश आहे, अशा घटकांचा समावेश आपल्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही पातळी कमी झाल्याने चक्कर येणे, उलट्या होणे यांसारखे त्रास जाणवू लागतात. या त्रासापासून सुटका करायची असले तर आपल्या आहारात ‘मोसंबी’ या… Read More »

फेसबुकच्या अकाऊंटचे लॉग इन डिटेल्स फक्त ३४० रुपयांत : डेटा चोरी प्रकरण

फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असून देखील आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्यासाठी अमूल्य असणारे आणि आपण सहसा कोणालाही न देणारे ई-मेल आणि पासवर्ड देखील म्हणजेच फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीच्या निदर्शनास आणले… Read More »

रविशंकर प्रसाद यांची मार्क झुकरबर्गला धमकी : फेसबुक डेटा चोरी प्रकरण

फेसबुकच्या डेटा लीकचं वारं आता भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे. ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने फेसबुकचा डेटा लीक केल्याचा आरोप केला जात आहे, त्या कंपनीला 2019 सालासाठी काँग्रेसने कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसला ट्रोल केले जात आहे. काँग्रेसने भारतीयांची माहिती परदेशी कंपनीला दिली असल्याचा आरोप करत, राहुल गांधींसह… Read More »