Category Archives: विदेश

वाढदिवसाच्या दिवशीच फोटो काढायच्या नादात तब्बल १५० फूट दरीत कोसळला :पहा व्हिडिओ

सेल्फी आणि फोटोची क्रेझ कुठे नाहीये . स्मार्टफोन स्वस्त होत असल्याने लोक आजकाल मोबाईल मध्ये जास्तीत जास्त फोटो काढतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात . जास्तीत जास्त लाईक यावेत आणि लोकांनी आपली दाखल घ्यावी यासाठी निरनिराळे फंडे देखील वापरले जातात . मात्र हा प्रकार कधी कधी अंगलट येऊ शकतो याचा अनुभव तुर्कस्थानातील एका तरुणाला आला… Read More »

चॅनेलवर बातम्या द्यायला आईसोबत लहान मुलगा आणि अँकर रडू लागली : काय आहे प्रकार ?

” मी आहे तुमची अँकर किरण नाज…तुम्ही पाहताय बुलेटिन 7 ते 8, पण आज मी अँकर नाही तर एक आई आहे…” असं म्हणत पाकिस्तानमधील समा वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरने एका चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध केलाय.तर दुसऱ्या एका चॅनेलवर ह्या घटनेचे वार्तांकन करत असताना आणिका निसार ह्या अँकरला रडू कोसळले, तिने लगेच ब्रेक घेतल्याचे सांगून… Read More »

बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

इंटरनेटच्या विश्वात कधी कोण कुठे जाईल नेम नाही. व्यवसायाचे देखील गणित जोवर पैसे हातात येत नाहीत तोवर काय खरे नाही असेच आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीत देखील हे असेच लागू होते . एकेकाळी जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली ऑर्कुट ही गुगलची सोशल मीडिया वेबसाईट बंद झाली. एक काळ गुगलच्या ऑर्कुटने असा गाजवला होता कि ,काय करतोस हा… Read More »

बापरे .. भर स्टेडियम मध्ये दिली तब्बल १० जणांना फाशीवर लटकवले

चीनमध्ये हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 10 जणांना फासावर लटकवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतात ही घटना घडली. चीनमधील सरकारची मनमानी सत्ता ही आपल्याला चांगलीच परिचयाची आहे . कट्टर इस्लामी देशातले कडक कानून याविषयी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होते मात्र चीनमधील विवादास्पद अशा गोष्टींबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत नाही. कुत्र्याची हत्या करून… Read More »

केळी खाल्ली म्हणून पॉप सिंगर शायमा अहमद अटकेत : काय आहे प्रकरण ?

इस्लामिक देशातील अजब गजब कानून याच्याशी आपण परिचित आहोतच . मुळातच जिथं लोकशाही नाही तिथं सर्वसामान्यांच्या मताला आणि विचाराला शून्य किंमत असणार हे जगजाहीर आहे. मात्र यातून बऱ्याच वेळा सेलेब्रिटी लोकांना टार्गेट केले जाते . जर चित्रपट, पॉप अल्बम ग्लोबल व्हावा असा वाटत असेल तर बाकी देशात आपला अल्बम आवडायला हवा यासाठी बरेच कलाकार प्रयत्न… Read More »

‘ हे ‘ झाले तर पेट्रोल होऊ शकते तब्बल २५० रुपये लिटर

गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल ह्या भडकलेल्या दरामुळे आधीच सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कच्च्या तेलाचे दर अंतरराष्ट्रीय बाजारात जरी कमी झाले असले तरी आपल्याकडे असलेल्या कर प्रणालीमुळे ते कमी होत नाही. जीएसटी च्या टप्प्यात पेट्रोल व डिझेल ला घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र तोवर आपल्याला दणकून पैसे मोजावे लागत आहेत . अर्थात पेट्रोल-डिझेलचे… Read More »

भारतीय तरुणाचा ९०० स्क्वेअर मैलाचा देश ..स्वतः राजा वडील पंतप्रधान आणि लोकसंख्या दोन

एका भारतीय तरुणाने स्वतःला एका देशाचा राजा घोषित करत जागेवर कब्जा केला आहे. ह्या भागाचे क्षेत्रफळ ९०० स्क्वेअर मैल असून हा देश इजिप्त आणि सुदानच्या मध्ये निर्मित केला आहे. आता संयुक्त राष्ट्राने याला मान्यता द्यावी असे या तरुणाचे म्हणणे आहे . ह्या तरुणाचे नाव सुयश दीक्षित असे असल्याचे समजते . सुयश हा मूळचा इंन्दोर चा… Read More »

आणि ‘ म्हणून ‘ त्याने ट्विटरवर चक्क डोनाल्ड ट्रंप यांचे अकाउंट बंद केले

केआरकेचे ट्विटर अकाउंट बंद झाले आहे .हे सुरु ना केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा केआरकेने दिला आहे . केआरके असो व इतर कोणी असो , सोशल मीडियावर फॉलोअर मिळवणे आणि ते टिकवून ठेवणे यासाठी प्रचंड मेहनत असते. इतके फॉलोअर मिळवून असे झाल्यावर जर आपले अकाउंट बंद झाले तर कोणीही माणूस असेल तरी तो त्या वेबसाईटवर आगपाखड… Read More »

धर्माच्या नावाखाली क्रूरतेचा कळस : अल्लाहु अकबर करत तब्बल ‘ इतक्या ‘ लोकांचा घेतला जीव

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मॅनहटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने देखील याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत येत कामा नये. मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले आणि सगळीकडे एकक गोंधळ मजला .… Read More »

होय … पाकिस्तानने आमचा भरपूर फायदा घेतला

पाकिस्तानने आमच्या राजकीय मजबुरीचा भरपूर फायदा घेतला असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधताना हे वक्त्यत्व केले आहे. पाकिस्तानने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर फायदा घेतला असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.मात्र आता यापुढे पाकिस्तानबरोबर वास्तविक संबंधांना सुरूवात झाल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्क च्या ताब्यातून एका… Read More »