Category Archives: विदेश

अलर्ट ! ९९ हिंदूंची हत्या करणाऱ्या ‘ ह्या ‘ संघटनेची पाळेमुळे भारतात रुजत आहेत : देशासाठी धोक्याची घंटा

गेले वर्षभर रोहिंग्या बंडखोरांचे गट आणि म्यानमार लष्कर यांच्यामध्ये झालेल्या तणावामुळे बांगलादेश व म्यानमारमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे मात्र आता याची झळ भारताला देखील पोहचू लागलेली आहे. सोमवारी उघड झालेल्या एका घटनेमध्ये बांगलादेशातून रोहिंग्या मणिपूरमध्ये येण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असून इंफाळमध्ये पोलिसांनी 8 रोहिंग्यांना पकडले आहे . त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड देखील सापडले आहे .… Read More »

अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप मंत्री अटकेत

मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमधील मंत्री राजेंद्र नामदेव यांना अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भोपाळमधील हनुमानगंज ठाण्यातील पोलिसांनी पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमधून त्यांना अटक करण्यात आली. राजेंद्र नामदेव यांना राज्य शिलाई कला विभागाच्या उपाध्यक्ष पदावरुन देखील निलंबित करण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर मंत्री महोदय आणि यात आपल्याला अडकवले… Read More »

‘ ह्या ‘ अद्भुत गोष्टी इस्रायलने जगाला दिल्या आहेत : पेन ड्राइव्हपासून एन्डोस्कोपीपर्यंत

विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे सर्वच देशांचा फायदा झाला. रोज नवीन शोध आणि त्यातून मानवी जीवन सोपे सोपे होत गेले. अर्थात शोध कोणी लावला यापेक्षा त्याचा आज वापर किती जण करतात हे सर्वाधिक महत्वाचे आहे . रोज नवीन नवीन शोध लावण्यात सर्वात अग्रेसर आहे इस्रायल . इस्रायलची शेती तर आपल्या सर्वाना सुपरिचित आहेच,… Read More »

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये करून दाखवले : केला पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक

वारंवार इशारा देऊन सुद्धा अतिरेकी कारवायासाठी पाठबळ उपलब्ध करून देणाऱ्या पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडक शब्दात इशारा दिला होता . हा इशारा मिळताच पाकिस्तानने आपले खरे रूप उघडे केले आणि अमेरिकेवर देखील हल्ला करू अशा वल्गना सुरु केल्या . अमेरिका व पाकिस्तान यातील संबंध सध्या टोकाच्या विकोपाला पोहचले आहेत.मात्र आज अमेरिकेने… Read More »

धर्माची बंधने झुगारून महासत्ता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या चीनचा नक्की धर्म कोणता ?

धर्म ही अफूची गोळी आहे असे कार्ल मार्क्स म्हणाला होता .महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असलेल्या चीनमध्ये देखील धर्म ह्या गोष्टीला कसलेही महत्व नाही. चीन हा देश अधिकृतरित्या नास्तिक देश आहे आणि चीनमध्ये केल्या काही दशकापासून कम्युनिस्ट पक्षाची सत्ता राहिली आहे. सत्ताधारी पक्ष नास्तिकतेचचं समर्थन करत असला तरी धर्माचा लोकांवर असलेला पगडा नष्ट करण्यात चीनला यश… Read More »

किम जोंग उन शाळेत असताना कसा होता ? काय म्हणतात किमचे वर्गमित्र ?

अमेरिकेला जगात महासत्ता असली तिला कवडीची देखील भीक न घालणारा, आपल्या नागरिकांवर अन्याय करणारा अशी किम जाँग उन ची इमेज आहे . डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील किम यास मिसाईल मॅन म्हटले होते. किमच्या जुलुमाच्या एक एक कथा बाहेर येत आहे मात्र उत्तर कोरियाच्या जुलमी सत्तेचे अनेक प्रकार जगापुढे येऊन देखील कोणीच किमच्या विरोधात कोणते पाऊल… Read More »

चक्क अमेरिकेत सरकारी विभागांचे शटडाऊन : अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात

अमेरिका म्हटल्यानंतर समोर येते ते महासत्तेचे रूप. आलिशान गाड्या आणि उंच उंच इमारती. जगावर सत्ता गाजवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि परिपकव असे लोकशाहीचे स्वरूप. मात्र अमेरिकाच्या सरकारवर चक्क शट डाऊन करण्याची वेळ आली आहे . हे कोणत्या संपामळे होत नाही तर आर्थिक निधीच्या कमतरतेमुळे हे होत आहे . सरकारला काही सेवा चालवण्यासाठी निधी मंजूर करून घ्यावा… Read More »

अबब ..असा विचित्र अपघात की कार शिरली डायरेक्ट दुसऱ्या मजल्याच्या भिंतीत

आजपर्यंत आपण अपघात झाला कि साधारण गाडी गाडीला धडकली किंवा गाडी दरीत पडली , नदीत पडली असे ऐकत असतो. पण कार धडकून चक्क दुसऱ्या मजल्यावर पोहोचली असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना कॅलिफोर्नियामध्ये झाली आहे . ह्या धडकेत कार केवळ दुसऱ्या मजल्यावरच पोहचली नाही तर चक्क तिथे भिंत… Read More »

पाकिस्तानातील बलोच मराठा आणि हरियाणातील रोड मराठा यांची महत्वपूर्व ऐतिहासिक माहिती

बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य आहे . पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असेलेले बलुचिस्तान हे राज्य म्हणजेच जवळजवळ निम्मा पाकिस्तान आहे . खनिजे आणि गॅस यांचे सर्वात मोठे भांडार इथे आहे . मात्र त्या तुलनेत येथील लोकांना पाकिस्तानकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नाही . लाईट पाणी रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून देखील ह्या लोकांना पाकिस्तानच्या… Read More »

२०१८ पासून ‘ हे ‘ महत्वाचे बदल करणार फेसबुक स्वच्छता अभियान : महत्वाची बातमी

मार्क झुकरबर्ग यांनी नवीन वर्षात फेसबुक स्वच्छता अभियान हाती घेतले असून फेसबुकवर मित्रांच्या पोस्ट, नातेवाईकांच्या पोस्ट यांना फेसबुकच्या न्यूजफीड मध्ये प्राथमिकता देण्यात येणार आहे . फेसबुकच्या सुरुवातीला देखील हेच उद्देश होते मात्र व्यावसायिक पेजेस फेसबुकवर सुरु झाली आणि प्रकाशन संस्था, बातम्यांचे पोर्टल यांनी न्यूजफीड हायजॅक करून टाकले. आपण लॉगिन केल्यावर प्राथमिकता ही मित्रांचे अपडेट पाहणे… Read More »