Category Archives: मुंबई

‘ ह्या ‘ कारणावरून ६५ वर्षीय वृद्धाचा कुजलेला मृतदेह काढण्याची पोलिसांवर वेळ: महाराष्ट्राचे दुर्दैव

आपला मुलगा खूप मोठा झाला पाहिजे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते . त्यासाठी मुलाला चांगले शिक्षण देऊन आईवडील मोठे तर करतात मात्र चांगले शिक्षण झाले कि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मुलांना खुणावू लागतात . शिकलेली आणि नोकरी करणारी बायको आणि आपला परिवार यात ते रमून जातात आणि आई वडिलांची अडचण वाटू लागते . याहूनही पुढे परदेशी… Read More »

आदल्या दिवशी गटारात .. दुसऱ्या दिवशी ठेल्यावर पाणी मारून : मुंबईतला प्रकार

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात लघुशंका करून लोकांना पाणीपुरी विकण्याचा निर्लज्ज प्रकार एका उत्तर भारतीय व्यक्तीने केला होता . एका मुलीने अपार्टमेंट मधून हे शूट केले आणि पुढे मनसे कार्यकर्त्यांनी त्यास चोप दिला. नंतर मनसे कार्यकर्ते एका फळविक्रेत्यास मारहाण करताना देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.मुंबईकरांना विकणाऱ्या गोष्टींबद्दल उत्तर भारतीय फेरीवाले अजिबात जागरूक नाहीत. महापालिका… Read More »

#ब्रेकिंग_न्यूज : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत त्याने आपले आयुष्य संपवले

मंत्रालय हा नवा सुसाईड पॉईंट बनत चालला आहे . धर्मा पाटील यांची घटना ताजी असतानाच आज हर्षल रावते नावाच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. खाली पडल्यावर त्याला सेंट जार्ज रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मंत्रालय परिसरात आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची गेल्या पंधरा दिवसातली ही सलग चौथी… Read More »

शासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला

खाजगी कार्यालयांमधून महिलांच्या होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आजवर कानावर येत होत्या मात्र आता शासकीय कार्यालये देखील याला अपवाद राहिली नाहीत असे खेदाने म्हणावे लागेल. सरकारी नोकरी मिळणेच मुळात दुरापास्त आहे अशातच जर मिळाली तर ती टिकवण्याचे देखील आव्हान महिला नोकरवर्गापुढे आहे. बॉस च्या विकृतीला किती काळ सहन करायचे शेवटी कधी ना कधी संयम संपतो… Read More »

संतप्त जमावाकडून तीन महिला पोलिसांना पेटवण्याचा प्रयत्न : काय आहे प्रकरण ?

गेल्या काही दिवसांपासून लोक पोलिसांनादेखील घाबरत नाहीत असेच दिसून येत आहे . वसईमध्ये चक्क महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत मध्ये अटकाव केला व त्यांचा जीव वाचवला. वसईतील कामणजवळील शिलोत्तर गावातील माजी सरपंच बबन माळी (४२) यांची जमिनीच्या वादातून सोमवारी हत्या करण्यात आली. माळी यांचा… Read More »

फेसबुक फ्रेंडच्या पहिल्या भेटीमध्ये झाले ‘ असे ‘ काही .. कल्पना पण करू शकत नाही

फेसबुकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाहून तो हुरळून गेला. सुंदर मुलगी आपल्याला फ़्रेंड रिक्वेस्ट पाठवते म्हणून त्याने अक्स्पेटकेले . पुढे दोघांमध्ये चॅटवर संभाषण सुरु झाले. शेवटी दोंघांनी भेटण्याची एक तारीख आणि वेळ ठरवली तो एकदम नटून थटून तिला भेटायला गेला मात्र पुढे काय होईल याचा त्याला जरा देखील अंदाज नव्हता . ठरलेल्या ठिकाणी पोहचताच पाच ते… Read More »

मुंबईच्या ‘ ह्या ‘ फिल्म प्रॉडक्शनवर सेक्स रॅकेटच्या आरोपावरून छापा : १ तरुणी २ दलाल धरले

देश विदेशामधून लोक मुंबईमध्ये चित्रपटात आपले नशीब अजमावण्यासाठी येतात. काही जण त्यात यशस्वी होतात तर काही निराश होऊन परत जातात तर काही जण चुकीच्या लोकांच्या हाती सापडतात आणि मग सुरु होतो त्याच्या आयुष्याशी खेळण्याचा दुर्दैवी प्रकार . चित्रपटात काम देण्याचे अमिश दाखवून कित्येकदा विविध प्रकारे नवीन कलाकारांचे वेगवेगळ्या लोकांकडून शोषण केले जाते . असाच प्रकार… Read More »

मोदीजी लोक भाकरी खातात अल्फाबेट नाही..आता फक्त लोकांच्या घरात सीसीटीव्ही लावा : लेख नक्की वाचा

मित्रांनो आजवर जे लिहल ते बऱ्याच जणांना आवडलं. अर्थात हे पेज कोणत्याच पक्षाचे नाही त्यावर विश्वास असुद्या . भाजप सरकार सत्तेत येऊन बराच कालावधी लोटला आहे . सुरुवातीला हो नाय हो नाय करत शिवसेनेने काही कालावधी घालवला मग मंत्री आणि त्याचे खातेवाटप यातदेखील बराच वेळ खर्ची झाला. एक नागरिक म्हणून कोण कोणती खुर्ची उबवतो याच्याशी… Read More »

नको त्या ठिकाणी भाईची भाईगिरी आली अंगलट :अक्षरश: ठेचून मारले

गुन्हेगार कितीही चलाख असला तरी एक काहीतरी चूक करतो आणि त्याला त्याची हीच चूक जेलच्या दरवाज्यापर्यंत पोहचवते . असा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे . मुंबईच्या भाईगिरीच्या वादातून आणि रोज होणाऱ्या टॉर्चरला वैतागून त्याने अखेरच्या भाईच्या डोक्यात दगड घालून खून तर केला मात्र केवळ त्याची बसण्याची स्टाईल आणि तुटलेले दात व उंची इतक्या जुजबी माहितीवर तो… Read More »

मित्राच्या मोबाईलमध्ये सापडली ‘ तसली ‘ क्लिप ..पुढे ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु : महाराष्ट्रातील घटना

आपल्या खाजगी गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याची विकृती मोबाईलच्या किमती कमी झाल्यापासून जास्त प्रमाणात वाढली आहे . मात्र अनेकदा मोबाईल हरवला किंवा काही बिघाड झाला कि हा मोबाईल चुकीच्या हातात जातो आणि त्यातून नवीन गुन्हेगारीस चालना मिळते. सुशिक्षित पुण्यामध्ये मोबाईलच्या रिव्हेंज पॉर्नच्या तब्बल ६८ केसेस दाखल झाल्या आहेत. स्वस्त मोबाईल नि त्यातील कॅमेरे याने बऱ्याचदा चुकीच्या… Read More »