Category Archives: मुंबई

अशा ‘ रीतीने लोणावळ्याची ट्रिप पडली ४५ लाखाला : काय आहे पूर्ण बातमी ?

पावसाळ्यात फिरायला जायचा मूड बनवत असाल तर घराची नीट काळजी घ्या. कारण असाच एक अनुभव बोरिवली येथील शाह कुटुंबियाला आला आहे. शाह कुटुंबीय बोरिवली पूर्व येथे दौलत नगरमधील ओयेसिस इमारतीमध्ये राहते . कुटुंबीयांनी मस्त पावसाळ्यात लोणावळ्याला फिरायला जायचा बेत तर केला मात्र ओयेसिस इमारतीमधील दोन सुरक्षारक्षकांनीच शाह याच्या घरात डल्ला मारला. व्यवसायाने सराफ असलेल्या शाह… Read More »

रातोरात रस्त्यावर आणणारा गुगलचा नॉन्सेन्स प्रोग्रॅम : डाटाचोर गुगलच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुक यांचा डेटा चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आपण खरोखर इंटरनेटवर सुरक्षित आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याचे दुर्दैवी उत्तर ‘ नाही’ असेच आहे. आता मुख्य म्हणजे आपला डेटा चोरतो तरी कोण आणि कशासाठी ? आपला डेटा तोच व्यक्ती किंवा कंपनी चोरते ज्यांना त्याचा काही फायदा आहे, म्हणजे… Read More »

व्हाट्सअँपवर मैत्री करत लैंगिक शोषण व तब्बल १४ लाख उकळले : महाराष्ट्रातील घटना

गोड बोलून मोबाईल नंबर मिळवून पुढे मैत्रीचे नाटक करत शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नाला नकार दिल्या प्रकरणी कुणाल पुखराज हिंगर या कथीत व्यापार्‍याला बुधवारी अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. मरिन लाईन्स येथील एका बड्या हॉस्पिटलमधील ४० वर्षीय डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची फसवणूक करण्यात आली. आरोपी कुणाल यास अटक करण्यात आली असून सध्या तो… Read More »

पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा : मोर्चेबांधणीस झाली सुरुवात

मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई विभागातर्फे दादरच्या शिवाजी मंदिर येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या फोर्ट येथील कार्यालयात १३ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीच्या तयारीबाबत मोर्चेबांधणी करण्यात आली.महामुंबई विभागाच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ९ आॅगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या महामोर्चानंतर मुंबईत ही पहिलीच सभा झाली. सभेला प्रचंड संख्येने मराठा बांधवांनी… Read More »

न्यायदेवतेचे तरी ऐका : केंद्राच्या हुकूमशाहीवर शिवसेनेचा ‘सामना ‘ तून हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं दिल्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार न्यायदेवतेचं तरी ऐकणार का?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला विचारला आहे. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं निकाल दिला. दिल्लीत केजरीवाल आणि जनता ह्यांचीच सत्ता असून मोदी सरकारने त्यांची अडवणूक… Read More »

होय.. आम्ही परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवले : अक्सा बीच खून प्रकरण

गेल्या आठवडयात अक्सा बीचवरील कॉटेजमध्ये इंदू तातड (३३) ह्या महिलेचा मृतदेह सापडला होता त्याप्रकरणी हरीश तातड हा सध्या अटकेत आहे . हरीश आणि इंदू दोघेही नात्यातील असून इंदू हरीशच्या चुलत भावाची बायको आहे. हरीश आणि इंदूमध्ये अनैतिक संबंध होते. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार इंदूची हत्या केल्यानंतर हरीशने तिचा नग्न अवस्थेतील मृतदेह तिथेच सोडून पळ… Read More »

बॉयफ्रेंडवर छाप पाडण्यासाठी दोन तरुणींनी सुरु केला होता ‘ हा ‘ उद्योग : दोघींनाही पोलिसांनी धरले

चारचौघात छाप पाडण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही. विशेषतः कॉलेज तरुण आणि तरुणींमध्ये याची जास्त क्रेझ आहे . महागडा मोबाईल, डीएसएलआर आणि महागडी बाईक हे तरुणाईचे मुख्य आकर्षण आहे मात्र ह्या गोष्टींसाठी कित्येक वेळा चुकीचे पाऊल पडल्याची देखील उदाहरणे आपण पाहिलेली आहे . आजवर गर्लफ्रेंडवर पैसे खर्च करण्यासाठी तरुणांनी चोरी अफरातफर केल्याचे तुम्ही… Read More »

अमित शहांच्या स्वागताची ‘ अशी ‘ तयारी मातोश्रीवर आहे सुरु

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या भेटीबद्दल अद्याप दोन्ही पक्षांकडून जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून या भेटीबाबत अनिश्चितता बाळगत चर्चेत राहण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे . पोटनिवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपाला आता मित्रपक्षांची गरज भासू लागली असून त्यांचे महत्व पटू… Read More »

पालघरच्या पराभवाबद्दल शिवसेनेचे काय आहे म्हणणे ? : सामनातून भावना व्यक्त

आमच्यासाठी निकाल म्हणजे २०१९ चा आमच्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे असे शिवसेनेने म्हटले आहे . आजच्या संपादकीय मधून भाजप, निवडणूक अयोग्य आणि पोलीस यंत्रणा यांच्यावर देखील शिवसेनने टीका केली असून विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा! आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो आणि शिवसेना समाधानी आहे. अशा शब्दात भाजपच्या विजयावर… Read More »

पेड मीडियाचा पर्दाफाश करणारे कोब्रापोस्टचे हिडन कॅमेरा स्टिंग ऑपरेशन : ‘ हे ‘ चॅनेल अडकले जाळ्यात

शुक्रवारी एक वेबसाईट कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील नामांकित चॅनेलच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश झालेला असून सर्वच चॅनेलचे ह्या दाव्याने धाबे दणाणले आहे . अर्थात आता अशा मिडीयाचीच नाचक्की झालेली असल्याने ते यावर काही बोलणार नाहीत म्हणून मीडिया शांत आहे . ह्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमांतून मीडिया हाऊस पैसे मिळाले कि एकाच पक्षाला हा फायदा मिळावा… Read More »