Category Archives: महाराष्ट्र

अक्षता पडण्याच्या आधीच मांडवात नवरदेवाची नियत फिरल्यावर नवरीने ‘ असा ‘ दाखवला हिसका

लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. लग्नमंडपात वऱ्हाडी नवरदेवाची वाट पाहत होते. नवरदेव लग्न करण्यास तयार नसल्याचा धक्कादायक संदेश वधूपक्षाला अचानक सांगण्यात आला. त्यामुळे अचानक लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. ही माहिती वधूला कळली असता तिने देखील रडायला सुरुवात केली, मात्र पुढे जाऊन तिने स्वतःला सावरले आणि आक्रमक भूमिका घेत वरपक्षाच्या या निर्णयाविरूद्ध सक्‍करदरा ( नागपूर )… Read More »

महाबळेश्वरला हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले : असा केला होता प्लॅन ?

नुकतेच लग्न होऊन हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे . ह्या प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लग्नाआधी ह्या वधूचे एका दुसऱ्या व्यक्तीच्या सोबत प्रेमसंबंध होते मात्र तरीदेखील घरगुती दबावाने तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले मात्र त्याचा यात नाहक बळी गेला. आनंद कांबळे… Read More »

पैशासाठी बायको आईला विकण्याचा सल्ला देणाऱ्या पाठक बाईंवर गुन्हा दाखल : कोल्हापूरचे प्रकरण

चित्र : प्रतीकात्मक लोन घ्या या लोन घ्या,या असे सांगत आपल्याला रोज फोन येत असतात मात्र लोन घेताना इतके बांधून घेतले जाते कि परतफेड होण्यास वेळ लागला तर वसुली वाल्यांकडून अत्यंत उद्दाम भाषा वापरली जाते किंवा घरातील वस्तू देखील प्रसंगी उचलून नेल्या जातात,मात्र कोल्हापूरमध्ये त्याच्यादेखील पुढील पातळी गाठली आहे . थकीत कर्ज भरले नसल्याच्या रागातून… Read More »

पालघरच्या पराभवाबद्दल शिवसेनेचे काय आहे म्हणणे ? : सामनातून भावना व्यक्त

आमच्यासाठी निकाल म्हणजे २०१९ चा आमच्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे असे शिवसेनेने म्हटले आहे . आजच्या संपादकीय मधून भाजप, निवडणूक अयोग्य आणि पोलीस यंत्रणा यांच्यावर देखील शिवसेनने टीका केली असून विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा! आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो आणि शिवसेना समाधानी आहे. अशा शब्दात भाजपच्या विजयावर… Read More »

मनुस्मृतीचे समर्थन करत हिंदू समाजाच्या भावना मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी दुखावल्या : केले वादग्रस्त वक्तव्य

मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही’, असं म्हणत श्री शिव प्रतिष्ठानच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीररीत्या समर्थन केले आहे. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची जळजळीत टीका मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केली आहे. नंदुरबारमधील धर्मसभेत… Read More »

पेड मीडियाचा पर्दाफाश करणारे कोब्रापोस्टचे हिडन कॅमेरा स्टिंग ऑपरेशन : ‘ हे ‘ चॅनेल अडकले जाळ्यात

शुक्रवारी एक वेबसाईट कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील नामांकित चॅनेलच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश झालेला असून सर्वच चॅनेलचे ह्या दाव्याने धाबे दणाणले आहे . अर्थात आता अशा मिडीयाचीच नाचक्की झालेली असल्याने ते यावर काही बोलणार नाहीत म्हणून मीडिया शांत आहे . ह्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमांतून मीडिया हाऊस पैसे मिळाले कि एकाच पक्षाला हा फायदा मिळावा… Read More »

अखेर सतराव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला ब्रेक : ‘ हा ‘ आहे नवीन दर

पेट्रोल, डिझेल दरवाढीनं त्रस्त झालेल्या जनतेला अखेर थोडा दिलासा मिळाला आहे . गेले 16 दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत होती. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. मात्र ही घट फक्त 59 पैशांची आहे. काल मुंबईत पेट्रोल 86.24 रुपये प्रति लिटर होतं. आज ते 85.65 रुपयांना मिळतंय. तर डिझेलचा दर 73.79… Read More »

अखेर दिया जाईलकरचा मृतदेह सापडला : काय आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज ?

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून प्राथमिक माहितीनुसार ही हत्या राजकीय झाल्याचा संशय आहे. दिया जाईलकर या सात वर्षांचची चिमुरडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर तिचा मृतदेह सापडला असून तिची क्रूर हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) माणगावमध्ये बंदची हाक देण्यात आली होती.… Read More »

पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केला उच्चभ्रू वसाहतीतील प्रकार :महाराष्ट्रातील घटना

देवाने पदरात पाचही मुलीच टाकल्या . मोठ्या मुलीसाठी बड्या उद्योगपतीकडून मागणे आले. मात्र, साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाने १० लाखांच्या हुंड्याची मागणी केली. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी होकार देत, ४ लाख ४० हजार रुपये रोख, तर तब्बल सहा लाखांचे दागिने तिला लग्नात दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच उरलेल्या रकमेची मागणी करत नवºयासह सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. छळाने… Read More »

पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केला उच्चभ्रू वसाहतीतील प्रकार :महाराष्ट्रातील घटना

देवाने पदरात पाचही मुलीच टाकल्या . मोठ्या मुलीसाठी बड्या उद्योगपतीकडून मागणे आले. मात्र, साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाने १० लाखांच्या हुंड्याची मागणी केली. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी होकार देत, ४ लाख ४० हजार रुपये रोख, तर तब्बल सहा लाखांचे दागिने तिला लग्नात दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच उरलेल्या रकमेची मागणी करत नवºयासह सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. छळाने… Read More »