Category Archives: महाराष्ट्र

नगरच्या मारुती कुरियरमधील बॉम्बस्फोटासोबत आढळली एक चिठ्ठी : ‘ हा ‘ होता मजकूर

नगरमधील माळीवाडा परिसरातील मारुती कुरिअर फर्ममध्ये मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पार्सलचा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये संदीप बापूराव भुजबळ (वय ३८ रा़ खळेवाडी, भिंगार) व संजय मच्छिंद्र क्षीरसागर (वय २७ रा़ भिंगार) हे दोघे जखमी झाले होते. नगर शहरातील माळीवाडा येथील मारुती कुरिअरच्या ऑफिसमध्ये झालेला स्फोट हा क्रूड बॉम्बचा (हाताने बनविलेला बॉम्ब) असल्याचे विशेष… Read More »

अश्विनी बिद्रे यांच्या पतीने ‘ ह्या ‘ कारणावरून मागितली इच्छामरणाची परवानगी

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खूनप्रकरणी अपेक्षित गतीने तपास होत नसल्याने अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसह इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालांना हे पत्र पाठवले आहे. गुन्ह्यातील सबळ पुरावे जमा करण्यात पोलिसांकडून चालढकल सुरू असल्याने बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. योग्य… Read More »

किती सालापर्यंत नरेंद्र मोदी यांची एकहाती सत्ता राहणार भारतात ? : ब्लूमबर्ग मीडियाचा ताजा सर्व्हे

विरोधकांनी कितीही मोर्चाबंदी केलेली असली तरी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आलेली आहे . ब्लूमबर्ग मीडिया समूहाने जगभरातल 16 देशांमध्ये एक सर्वे केला आहे. त्यामध्ये त्यांनी असा अंदाज लावला आहे की 2029 पर्यंत मोदी सत्तेत राहतील. सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर असतील असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे. एका बाजूला मोदी विरोधक एकवटत… Read More »

मुजोर फेरीवाल्यांच्या निर्घृण हल्ल्यामध्ये वडिलांसोबत २ मुलांचा देखील मृत्यू : कुठे झाली घटना ?

फेरीवाल्यांची मुजोरी ही आता केवळ राजकीय विषय नसून त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना देखील सहन करावा लागतोय . मात्र भांडुपमध्ये ह्या हल्ल्यात चक्क फेरीवाल्यांच्या हल्ल्यामध्ये चक्क तीन नागरिकांना आपला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . ह्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण झाले असून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे . भांडूपचे रहिवासी असलेले अब्दुल… Read More »

वसई तालुका गुजरात राज्यात लिहता काय ? : मनसेकडून वसईत खळ्ळ खटक

मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या टीमवर कडाडून हल्ला चढवल्यावर मनसे कार्यकत्यांमध्ये देखील नव्याने जोश तयार झाला. .काल झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना ठाकरी शैलीत मोदी आणि कंपनीचे वाभाडे काढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी… Read More »

अल्पवयीन मुलीचे गोड बोलून अपहरण आणि अत्याचार : पोलिसांनी अक्षरश: सिनेस्टाइल धरले आरोपी

नागपूर : बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे . कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ ह्या मुलीशी अत्याचार करण्यात आले. आरोपीत शोएब आणि इब्राहिम यांना अटक करण्यात आली असून अधिक तपस सुरु आहे . पीडित मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असून तिला लिफ्ट देण्याच्या… Read More »

देशाला कोट्यवधी रुपयाला चुना लावून जाणाऱ्या नीरव मोदीला नगरच्या शेतकऱ्यांचा ‘असा ‘ दणका

पीएनबी बँक व पर्यायाने देशाला कोट्यवधी रुपयाला चुना लावून जाणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे.नीरव मोदी याची नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये खंडाळा इथे १२५ एकर जमीन आहे . मात्र नीरव मोदींच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक धोरण अवलंबत येथील स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी कब्जा केला.सोबत ट्रॅक्टर आणि बैलजोड्या आणून शेतकऱ्यांनी जमीन नांगरली. उद्यापासून या… Read More »

मिलिंद एकबोटे यांच्याबद्दल ‘ महत्वाची ‘ बातमी : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

कोरेगाव-भीमामधील हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने गुरूवारी (15 मार्च) रोजी हा निर्णय दिला. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप ठेवत बुधवारी (14 मार्च) मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत चिथावणी दिल्याचा आरोप असलेले समस्त… Read More »

‘ अशी ‘ झाली मिलिंद एकबोटे यांना अटक : आज करणार न्यायालयात हजर

काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत चिथावणी दिल्याचा आरोप असलेले समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजीनगर येथील घरातून बुधवारी दुपारी अटक केली. 1 जानेवारी रोजी शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यातून पुढे दंगल उसळली… Read More »

स्कूल व्हॅनचालकाचे शाळकरी मुलीशी 3 महिन्यांपासून गैरकृत्य : महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीला रोज शाळेत ने-आण करणारा स्कूल व्हॅनचा चालक तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी गैरकृत्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद इथे उघड झाला आहे . याप्रकरणी व्हॅनचालक श्रीकांत सोनवणे (३५) याला हर्सूल पोलिसांनी अटक केली आहे. एक दिवस ही मुलगी व्हॅन चालकासोबत जात असल्याचे त्या मुलीच्या ट्यूशनच्या शिक्षिकेने पाहिले आणि ह्या गैरकृत्याचे बिंग… Read More »