Category Archives: पुणे

कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे गुरुजी काय म्हणतात ? : पत्रक काढून दिले स्पष्टीकरण

कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचारप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर हिंसाचाराचा ठपका ठेवला होता.मात्र ज्याप्रमाणे जिग्नेश व उमरने खुले आम लोकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले होते तसे भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे काही बोलल्याचे किंवा जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे एकही उदाहरण प्रकाश आंबेडकर… Read More »

रामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे

कोरेगाव भीमाच्या दुर्दैवी घटनेनंतर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने एक दलित चळवळीत परिवर्तन होत आहे का ? प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने दलीत चळवळीमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होतोय का ? अशा स्वरूपाच्या चर्चेला ऊत आला आहे . मीडियाच्या ह्या चर्चेत म्हणावा असा दम नाही. वरकरणी जरी अशा स्वरूपाचे चित्र उभे केले जात… Read More »

कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामागील अदृश्य हात कुणाचे ? : तपास यंत्रणांचा काय अंदाज

सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भीमा कोरेगावच्या झालेल्या प्रकारात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झालेल्या हिंसाचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.दलित विरुद्ध दलितेतर हा वाद उफाळून आणून संपूर्ण महाराष्ट्र धुमसत ठेवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता . नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने वृत्त… Read More »

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा असल्याचे समोर आणलं जातेय . नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. जिग्नेश मेवाणी यास दलित राजकारणाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचे कितीही प्रयत्न होत असले तरी द्वेषाने आधारलेले राजकारण फार काळ टिकत नाही. कदाचित यापुढे देखील थोडी प्रगती होईल मात्र मोदी… Read More »

अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

भीमा कोरेगावच्या दुर्दैवी घटनेबद्दल कितीही लिहले तरी कमीच आहे . प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जातीपातीची मुळे किती खोलवर रुजली आहेत. हे देखील या निमित्ताने लक्षात आले. पेजवरून जिग्नेश मेवानी व उमर खालेदवर कारवाई का करू नये अशा स्वरूपाची एक पोस्ट टाकली होती. त्याला खूप जणांनी पाठिंबा दिला. कारण पुणेमध्ये बोलताना जिग्नेश मेवानी व उमर खालेद… Read More »

भिडे आणि एकबोटे यांच्याविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा

आजचा महाराष्ट्रात पुकारलेला बंद मागे घेण्यात आला असला तरी आज पुकारण्यात आलेला बंद हा शांततेत पार पडला नाही. सकाळ पासूनच लहान मोठ्या घटनांनी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. पोलीस यंत्रणेसाठी देखील आजचा दिवस हा परीक्षेचाच दिवस होता म्हटले तरी चालेल. काही ठिकाणी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. संध्याकाळी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र… Read More »

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

कोरेगाव भीमाला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते . सुमारे २५ गाड्या पेटवून देण्यात आल्या तर ५० पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड झाली. यात एका तरुणास आपला प्राण देखील गमवावा लागला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी व हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. युवकाच्या मृत्यूची सीआयडी मार्फत… Read More »

आपल्यावरील आरोपांबद्दल मिलिंद एकबोटे काय म्हणतात ? : कोरेगाव भीमा प्रकरण

कोरेगाव भीमा मधील दुर्दैवी घटना घडली आणि ह्या घटनेचे काल राज्यभर प्रतिसाद उमटले. दरम्यान शिव प्रतिष्ठानचे ‘संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक चौकशी करत आहे. ह्या दुर्दैवी घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला असून ह्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्रानी दिले आहे… Read More »

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारासाठी संभाजी भिडे गुरुजी यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीस जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा पिंपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात अॅट्रॉसिटी, दंगल आणि हत्यार बंदीच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिव प्रतिष्ठान आणि… Read More »

पेन्शनर पुणेकरास तब्बल १ लाख ६४ हजार रुपयाचा फेसबुक फ्रेंडचा गंडा: ‘अशी ‘ केली फसवणूक

पुणे शहर हे आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे .विविध प्रकारचे बोर्ड लावण्याची पद्धत असो किंवा पुण्याचे काही खास शब्द.. पण पुणेकरांचे वेगळेपण यामुळे टिकून आहे .अर्थात पुणे हे पेन्शनर लोकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी आता पूर्वीचे पुणे राहीले नाही हा डायलॉग अजून देखील कित्येक ठिकाणी बोलला जातो. पुण्याच्या पेन्शनर लोकांविषयी पू. ल . देशपांडे… Read More »