Category Archives: नाशिक

आसाराम बापूचा महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ ठिकाणचा आश्रम तुकाराम मुंढे यांनी केला जमीनदोस्त

बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला आसाराम बापूचा नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात गेले वीस वर्षे आश्रम होता. तिथले आसाराम बापूच्या नावाने भक्तांचे सगळे उपक्रम बिनदिक्कत सुरु होते. अनेक वेळा तक्रारी झाल्या मात्र कायदा वेळोवेळी कुचकामीच ठरला. दरम्यान या कालावधीत महापालिकेचे नऊ आयुक्त आले अन्‌ गेले मात्र आसाराम आश्रमाची वीटदेखील हलली नाही. मात्र, तुकाराम मुंढे यांनी आयुक्त… Read More »

स्वतः सव्वा लाख खर्च करून केली बायको पण ‘ असा ‘ बसला झटका की ? : महाराष्ट्रातील घटना

मुलांना विवाहासाठी योग्य मुली मिळत नसल्याची तक्रार अनेक जण करतात . समाजातील मुलींचे घटलेले प्रमाण हे यासाठी एक कारण आहे .मात्र यातूनच जळगावमधील एका तरूणाला विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. कित्येक दिवसापासून प्रयत्न करूनही लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती शेवटी वैतागून एका दलालाला मध्ये घालून त्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मुलीचे स्थळ शोधून आणले.… Read More »

मी करोडपती, माझे हात वरपर्यंत.. चल निघ : २३ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

नोकरीसाठी आलेल्या चाळीसगाव येथील २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी हॉटेल रिगल पॅलेसचे मालक संदीप चंद्रकांत अडवाणी याच्यावर जिल्हा पेठ (जळगाव ) इथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात संदीप याला मदत करणारे वडील चंद्रकांत अडवाणी, काका हरिश अडवाणी व चुलत भाऊ राहूल अडवाणी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला… Read More »

भुजबळांना केवळ जामीन, ते निर्दोष ठरले नाहीत ! पुन्हा तुरूंगाची हवा खातील- कोण म्हणाल असं ?

राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले छगन भुजबळ यांना 26 महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भुजबळांच्या नाशिकमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. मात्र, भुजबळांच्या जामीनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे . छगन भुजबळ यांना केवळ जामीन मंजूर झाला आहे. ते निर्दोष ठरले नाहीत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे काही… Read More »

सर्वात मोठी बातमी : अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर आज संध्याकाळी येणार बाहेर

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे . महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम… Read More »

एकनाथ खडसे यांना अखेर क्लीन चीट, पदाचा कोणताही गैरवापर नाही : काय आहे प्रकरण ?

पुणे येथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे . या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे एसीबीनं क्लीन खडसेंना क्लीन चिट दिलीय. खडसे यांच्याकडून पदाचा कोणताही गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेले नाही, असं एसीबीनं अहवालात म्हटलंय. हा अहवाल एसीबीकडून पुणे कोर्टात सादर करण्यात आलाय. खडसेंविरोधातील… Read More »

भिडे समर्थकांची प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची मागणी : राज्यभर समर्थनार्थ मोर्चे

कोरेगाव भीमा च्या हिंसाचार प्रकरणी प्रथम आरोपी म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी ठपका ठेवलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांचा दावा आहे… Read More »

प्लॅटफॉर्मवर लग्नाचे सामान उतरवले मात्र नवरी तशीच रेल्वेत पुढे गेली : काय झाले पुढे ?

लग्न म्हटल्यावर सगळीच लगीन घाई असते . कोणाचा कोणाला मेळ नाही आणि त्यात रुसवे फुगवे असले तर नावच घ्यायला नको. मात्र लग्नाच्या वेळी जर नवरी हरवली तर ? अशीच घटना आपल्या नाशिक मध्ये घडली आहे. नागपुरहून लग्नासाठी नाशिकला रेल्वेने आलेले वऱ्हाड नाशिकरोड रेल्वे स्टेशनला उतरले. मात्र, जिचे लग्न होते ती नवरीच रेल्वे गाडीत राहून गेल्याची… Read More »

भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची जेलमधील दशा दुर्दशा : आता ठेवायचे तरी कुठे ?

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम सध्या नाशिक रोड कारागृहात असून इथे देखील त्याला कैद्यांकडून किरकोळ स्वरूपाची मारहाण झालेली आहे . छिंदम याला याआधी नगर इथे देखील कैद्यांनी जोरदार चोपला होता . नाशिकला त्याच्यावर सध्या बारीक लक्ष ठेवले जात असून त्याला कोणच्याही संपर्कात येऊ दिले जात नाही. छिंदम हा एकटा… Read More »

नवरा बायकोचे भांडण सोडवायला मध्ये पडलेल्या युवकाचे काय झाले ?

संसार म्हटले कि भांडण तंटे आलेच. नवरा बायको भांड भांड भांडतील आणि शेवटी गोड होतील. मात्र हे भांडण सोडवण्यास मध्ये पडलेल्या युवकास आपला जीव गमवावा लागल्याची घटना नाशिक इथे घडली आहे . भांडू नका असे सांगण्यास ह्या युवकास आपले प्राण गमवावे लागले. पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू होते होते . जोरदार अश्शील शिवीगाळ… Read More »