Category Archives: नागपूर

आता मनसे जिल्हा अध्यक्षाने खाल्ला विदर्भात मार : ‘ हे ‘ आहे कारण

आमदार बच्चू कडू यांना फोनवर अर्वाच्च भाषेत धमकी देणारे मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी नागपूरमधील लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. याआधी संतोष बद्रे यांनी बच्चू कडू यांना अर्वाच्च भाषेत धमकी दिली होती. राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संतोष बद्रे यांनी आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी दिली होती .ही क्लिप इंटरनेटवर… Read More »

धक्कादायक : लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खून प्रकरणी धक्कादायक वृत्त

नागपूर येथील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण आणि जिवंत जाळून खून केल्या प्रकरणी दुसरा मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आज सकाळी ( शुक्रवारी ) छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. नागपूर शहर पोलीसांना रायपूर पोलिसांकडून हे वृत्त कळताच पूर्ण नागपूर शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून… Read More »

अखेर लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांच्या खूनप्रकरणातील एक आरोपी धरला

नागपूरचे लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे दुकानांमधून अपहरण करून खंडणी मागितली आणि नंतर त्यांचा जाळून खून करण्यात आला . ह्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी पंकज हारोडेला कोलकात्याहून नागपूर अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे . 1 कोटी रूपयांच्या खंडणीसाठी 21 नोव्हेंबर 2017 रोजी राहुल आग्रेकर यांचं त्यांच्या दुकानांमधून बोलेरो गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं.… Read More »

‘ ह्या ‘ कारणावरून मी केला प्रतीक्षाचा खून : आरोपी राहुल भड काय म्हणतो ?

१० ऑक्टोबर २०१३ रोजी मी आणि प्रतिक्षाने पुरोहितांच्या साक्षीने आपण परस्परांच्या गळ्यात लग्नाची माळ घातली.आम्ही अधिकृतरीत्या विवाहबद्ध झालो आहोत मात्र तरीही प्रतीक्षा ऐकायला व माझ्यासोबत राहायला तयार नव्हती.माझे तिच्यावर खूप प्रेम होते. पण ती माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती,… Read More »

लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू

अमरावती शहरातील एका युवतीसोबत विवाह केल्याचा दावा करत त्याच युवकाने त्या युवतीचा भरदिवसा रस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या घटनेने अमरावती हादरून गेले .मृत तरुणींसह आपला विवाह झाला असल्याचा ह्या युवकाचा दावा आहे. मात्र खुनाचे कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. ह्या हल्लेखोर तरुणाचे नाव राहुल बबन भड असे असून… Read More »

धक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना

नागपूर मधूला दारोडकर चौकातून एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याला जिवंत जाळण्यात आल्याची बातमी आहे. बुटीबोरी येथे जाळून सापडलेला मृतदेह हा अपहृत केलेले व्यापारी राहुल सुरेश आग्रेकर (३२) यांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचाच असल्याचे वस्तुजन्य पुराव्यावरून स्पष्ट झाले असल्याचे पोलीस म्हणतात आहेत मात्र डी.एन.ए. टेस्ट झाल्यावरच मृतदेह ताब्यात घेऊ असे… Read More »

चल हॅट..भाजपचे नेते गावठी कुत्र्यासारखे ,गडकरी व मोदी यांचाही केला एकेरी उल्लेख

सत्तेची नशा असली आपण काय आणि कोठे बोलतोय याचे भान राहत नाही. सरकार काँग्रेसचे असो किंवा भाजपचे . राजकीय नेत्यांचा भाषणाचा तोरा हा आक्रमकच असतो मात्र समोर कार्यकर्ते असले कि यांच्या अंगात येते आणि जिभेवरचे नियंत्रण निघून जाते . जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर आता शिवराळ भाषेत बोलण्याचा पराक्रम विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर… Read More »

फटा पोस्टर निकला झिरो ,फसवणूक सरकार आणि एकही भूल कमलका फूल

कधी नव्हे ते आता काँग्रेसला जाग आल्याचे दिसत आहे. जनआक्रोश मेळाव्याची नगरमधून धडाक्याने सुरुवात झाल्यावर, चंद्रपूरमध्ये काँग्रेस चा जनआक्रोश मेळावा झाला. मेळाव्याला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती .जनआक्रोश मेळाव्यामधून काँग्रेस नेते आपले जुने निर्णय योग्य होते हे पटवून देत भाजप सरकारवर टीका करत आहेत ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी टीका… Read More »

अनैतिक संबधावरून अखेर आईनेच केला मुलीचा खून :महाराष्ट्रातील घटना

स्त्री हीच स्त्रीची वैरी असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये असा एक धक्कादायक प्रकार अकोला मधील पातूर तालुक्यात घडला आहे . मळसूर येथील मृतक कविता जितेश पटेल (३0) हिचा ३0 ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विवरा फाट्याजवळ अंबाशी शिवारातील एक रस्त्यावर मारून मृतदेह आणून टाकल्याची घटना उघडकीला आली होती. मात्र अखेर आज पोलिसांना ह्या घटनेचा शोध आवळ्यात… Read More »

अबकी बार इव्हेन्ट सरकार..अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? :लेखाजोखा

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला आज ३१ ऑक्टोबरला ३ वर्षं पूर्ण झाले. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अशी जाहिरात करत आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागत सत्तेवर आलेल्या भाजप शिवसेना सरकारने नक्की महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय याचे काही खास पॉईंट . काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अखेर जनतेने सत्तेची धुराचे भाजप -शिवसेनेनकडे सोपवली आणि महाराष्ट्रात सत्ता… Read More »