Category Archives: नागपूर

रक्ताच्या बदल्यात मागितले शरीरसुख : महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. रक्ताला कोणताही धर्म आणि जात नसते मात्र ह्याच रक्ताचा जेव्हा सौदा केला जातो आणि त्याबदल्यात चक्क शरीरसुखाची मागणी केली जाते तेव्हा आपण खरोखर माणूस आहोत का ? असा प्रश्न मनाला पडतो . असाच दुर्दैवी प्रकार अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. हा सौदा हाेता रक्ताच्या बदल्यात शरीरसूखाचा. मात्र जागरूक महिलेने… Read More »

नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी : काय आहे संपूर्ण प्रकरण ?

भाजप सरकार कितीही शेतकऱ्याला न्याय दिल्याची भाषा करत असले तरी वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे. शेतीमालाला भाव नाहीत त्यात बोंडअळीचे संकट आले आणि शेतकरी होरपळून निघाला. त्यामुळे यवतमाळ जिल्यातील घाटंजी येथील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव लिहून आत्महत्या केलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करावा… Read More »

सुंदर तरुणीसोबत सेल्फी घेण्यासाठी पबमध्ये चक्क गोळीबार : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरची घटना

तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ आहे . वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्यासोबत सेल्फी काढून आपण किती सोशल आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो. मात्र नागपूर मध्ये एका तरुणाने चक्क सुस्वरूप तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून पब मध्ये धुडगूस घालण्याची घटना घडली आहे . मिहीर मिश्रा असे ह्या गुंडांचे नाव असून त्याने नागपूर एमआयडीसी मधील एका पब मध्ये… Read More »

अल्पवयीन मुलीचे गोड बोलून अपहरण आणि अत्याचार : पोलिसांनी अक्षरश: सिनेस्टाइल धरले आरोपी

नागपूर : बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली आहे . कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ ह्या मुलीशी अत्याचार करण्यात आले. आरोपीत शोएब आणि इब्राहिम यांना अटक करण्यात आली असून अधिक तपस सुरु आहे . पीडित मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असून तिला लिफ्ट देण्याच्या… Read More »

‘ ह्या ‘ कारणावरून चक्क पोटच्या अपत्यांना धुलीवंदनाच्या दिवशी विहिरीत फेकून दिले :महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीस व दीड वर्षाच्या मुलास चक्क विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्यातील सुलतानपूर इथे घडली आहे . ह्या दोन्ही अपत्यांचा ह्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला असून त्यांच्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे .आकांक्षा विष्णू बडगे (वय चार), सोहम विष्णू बडगे (वय दीड वर्षे) अशी ह्या… Read More »

मुख्यमंत्र्यांच्या एरियात पत्रकाराच्या आईची व मुलीची गळा आवळून हत्या : कायदा सुव्यस्था ढासळली

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कायदा सुव्यस्वस्थेचे तीन तेरा झालेले आहेत . कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे . नागपूर येथील पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची तसेच लहान मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे . आजवर केवळ पत्रकार हेच गुन्हेगारांकडून टार्गेट केले जात असत , कुटुंबियांना हात न… Read More »

व्हॅलेंटाइन डे ला भाजप नगरसेविकेने आपल्या पतीला भर रस्त्यावर ‘ ह्या ‘ कारणावरून दिला चोप :महाराष्ट्रातील घटना

व्हॅलेंटाइन डे ची क्रेझ आता पूर्वीइतकी राहिली नसली तरी काही प्रमाणात का होईना तरुण वर्गात याचे आकर्षण आहे . प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाचीच गरज नाही असे तरुणाईचे तसेच इतर वयोगटातील लोकांचे देखील म्हणणे आहे. मात्र व्हॅलेंटाइनचा मुहूर्त साधून बरेच जण आपले प्रेम व्यक्त करतात मात्र नागपुरातील एका नगरसेविकेच्या पतीला दुसऱ्या महिलेवर प्रेम व्यक्त करणे… Read More »

शासकीय कार्यालयात महिलांसमोर अश्शील चाळे करणारा समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक धरला

खाजगी कार्यालयांमधून महिलांच्या होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आजवर कानावर येत होत्या मात्र आता शासकीय कार्यालये देखील याला अपवाद राहिली नाहीत असे खेदाने म्हणावे लागेल. सरकारी नोकरी मिळणेच मुळात दुरापास्त आहे अशातच जर मिळाली तर ती टिकवण्याचे देखील आव्हान महिला नोकरवर्गापुढे आहे. बॉस च्या विकृतीला किती काळ सहन करायचे शेवटी कधी ना कधी संयम संपतो… Read More »

सरकारला चिठ्ठी लिहून आणखी एका धर्मा पाटील यांचा अंत :चिठ्ठीत दिले ‘ हे ‘ कारण

एकीकडे रोज नवीन घोषणांचा पाऊस पडत असून प्रत्यक्षात जमीनीवर कोणतेही परिणाम दिसून येत नाहीत . सरकार नक्की आहे तरी कुणाचे हा लोकांना प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे . सरकारच्या नावाने शेतकरी खडे फोडत आहेत आणि व्यावसायिक लोकांची देखील सरकारवर प्रचंड नाराजी आहे . धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूला आठवडा देखील उलटला नाही तर… Read More »

ब्रेकिंग न्यूज : आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा ‘ ह्या ‘ प्रकरणामध्ये

अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सोबत त्यांना ६०० रुपये दंड देखील भरावा लागणार आहे . ही शिक्षा अचलपूर कोर्टाने सुनावली आहे . मागील वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे . त्यासंदर्भात ही शिक्षा सुनावण्यात… Read More »