Category Archives: देश

अवघ्या दीड तासात केली ६ जणांची लोखंडी रॉडने हत्या : ‘असा ‘ आला पोलिसांच्या जाळ्यात

रमण राघव चित्रपटामध्ये सायको किलर दाखवला होता . त्याला लोकांच्या हत्या करण्याचे व्यसन होते . तो त्यासाठी लोखंडी रॉड चा वापर करायचा. अशीच काहीशी सत्य घटना हरियाणा यामध्ये घडली आहे. मंगळवारी पहाटे २:३० ते ४ वाजेपर्यंत ह्या नराधमाने तब्बल ६ जणांना मारून टाकले. विशेष म्हणजे हा सैन्यातील निवृत्त जवान असून त्याच्याकडून असे कृत्य घडल्याबद्दल आश्चर्य… Read More »

सावधान : ‘ ह्या ‘ कारणांनी २०१८ ला पेट्रोल जाऊ शकेल १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे

२०१८ मध्ये पेट्रोल डिझेल तसेच इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त आपले आर्थिक गणित ढासळणार नाही तर कदाचित सायकल चालवण्याचे दिवस पुन्हा येऊ शकतात. मध्य पूर्व देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अराजक माजलेले आहे. येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबियाला इराणच्या विरोधात… Read More »

सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष आम्हाला पाठिंबा देईल : ‘ ह्या ‘ नेत्याचा दावा

सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याची फक्त घोषणाच केली मात्र पूर्ण तामिळनाडूमधील राजकारण ह्या घोषणेने ढवळून निघाले. रजनीकांत यांनी 2021 मध्ये होणार्‍या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत सर्व 234 जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबद्दल नंतर निर्णय घेण्यात येईल असे समजते. रजनीकांत हे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हुकुमी एक्का मानले जातात .… Read More »

मुस्लिम समाजामधील ‘ही ‘ प्रथा देखील बंद करणार सरकार

२४१ विरुद्ध २ असे विक्रमी मतदान मिळवत ट्रीपल तलाक विधेयक सरकारने लोकसभेमध्ये मंजूर केल्यावर मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिल्याची भावना समस्त मुस्लिम महिलामधून व्यक्त होत आहे. यामुळे सरकारचा देखील आत्मविश्वास दुणावला असून अजून मुस्लिम धर्मातील अजून एक वादग्रस्त अशी प्रथा सरकार मोडीत काढण्याचा विचार करत आहे. ती म्हणजे ‘मेहरम ‘. मेहरम काय आहे ? मुस्लिम… Read More »

आखाडा परिषदेकडून जाहीर भोंदू बाबाच्या दुसऱ्या यादीतील ‘ ही ‘ आहेत प्रमुख नावे :नक्की वाचा

गुरमीत राम रहीम व त्यानंतर दिल्लीमधील वीरेंद्र बाबा दीक्षित चे एक एक कारनामे समोर आल्यानंतर धर्माची प्रतिमा मलिन होत आहे . याआधी आखाडा परिषदेकडून ढोंगी साधूंची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र ढोंगी मार्गाने पैसे कमावणारे आता आखाडा परिषदेपेक्षा देखील मोठे झाले आहेत. ह्या ढोंगी साधूंची यादी जाहीर केल्यावर काही कालावधीमध्येच ही यादी जाहीर करणारे… Read More »

पोलिसांची ‘ ह्या ‘ मदरश्यावर धडक कारवाई : तब्बल ५१ मुलींना ठेवले होते डांबून

गुरमीत राम रहीम व त्यानंतर दिल्लीमधील वीरेंद्र बाबा दीक्षित चे एक एक कारनामे आल्यानंतर आता उत्तर प्रदेश मधील एका मदरशांमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री पोलिसांनी ह्या वादग्रस्त मदरशावर छापा घालून तब्बल ५१ मुलींची सुटका केली. उत्तर प्रदेश ची राजधानी असलेल्या लखनौ मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. ह्या ५१ मुलींना डांबून… Read More »

अखेर ट्रिपल तलाक होणार हद्दपार :ओवेसी यांना मिळाली लाजिरवाणी मते

अखेर तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झालं आहे. पत्नीला ट्रिपल तलाक देऊन घटस्फोट घेणे आता हद्दपार होणार असून अशा पद्धतीने तलाक दिल्यास तीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यासाठी प्रस्तावित कायद्याचे विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले होते . ट्रिपल तलाकला पाठींबा देणारे ओवेसी यांना फक्त दोन मते मिळाली तर ट्रिपल तलक़ला विरोध करणाऱ्या मतांची संख्या तब्बल २४१… Read More »

फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या ‘ ह्या ‘ बिलामध्ये आहे एक अशी गोष्ट जी आयुष्यभर लक्षात राहील

देशातली गरिबी कमी व्हावी म्हणून सरकारच्या बाजूने प्रयत्न होत असले तर सरकारची मदत लोकांपर्यंत पोहचतच नाही, मधले दलाल आपला वाटा घेत घेत शेवटपर्यंत पोहचू देत नाहीत आणि यदा कदाचित काही मदत ह्या गरिबांपर्यंत पोहोचली तर ती रक्कम इतकी कमी असते कि त्यात गरिबाला मिळाले काय आणि नाही मिळाले काय, विशेष असा फरक पडत नाही. कितीही… Read More »

गुरमीत राम रहीमचा गुरु निघाला वीरेंद्र दीक्षित : १६००० महिलांशी ठेवायचे होते संबंध

बाबागिरी करणाऱ्यांचे बुरे दिन आले आहेत. गुरमीत राम रहीम नंतर दिल्लीतील स्वयंघोषित बाबा वीरेंद्र दीक्षित याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विकृतीमध्ये हा राम रहीमचा देखील गुरु असावा असे याचे कारनामे आहेत . गुरमीत राम रहीम सारखे, याचे देखील रोज नवीन किस्से समोर येत असून ह्या बाबाला १६ हजार महिलांशी शारीरिक संबध प्रस्थापित करायचे होते असे… Read More »