Category Archives: देश

हज यात्रेच्या सबसिडीबाबत सरकारचा क्रांतिकारी निर्णय .. एमआयएमची काय प्रतिक्रिया ?

हज यात्रेसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी अंदाजे 700 कोटींचं अनुदान आता यापुढे बंद करण्यात आलेलं आहे . केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी याबद्दल माहिती दिली , ते म्हणाले , हज सबसिडी ही तळागाळातल्या मुस्लिम लोकांपर्यंत पोहचतच नव्हती मधील दलाल लोकच हा पैसा गायब करायचे त्यामुळे ही सबसिडी बंद करण्यात येत आहे . सुप्रीम कोर्टाने… Read More »

खून करून त्याचे शूटिंग करणाऱ्या लव्ह जिहादच्या ‘ ह्या ‘ केसमध्ये अचानक वेगळी माहिती समोर ?

राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका मजुराला जिवंत जाळून त्याची हत्या करण्यात आली होती. क्रौर्याची हद्द म्हणजे ह्या व्यक्तीने त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला होता . हे सगळे आपण लव्ह जिहादचा बदला म्हणून करत आहे असे त्याने म्हटले होते . मात्र ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी शंभूलाल रैगरने त्याचे अनैतिक संबंध लपवण्यासाठीच मुस्लिम मजुराची हत्या… Read More »

पाकिस्तानातील बलोच मराठा आणि हरियाणातील रोड मराठा यांची महत्वपूर्व ऐतिहासिक माहिती

बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य आहे . पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा असेलेले बलुचिस्तान हे राज्य म्हणजेच जवळजवळ निम्मा पाकिस्तान आहे . खनिजे आणि गॅस यांचे सर्वात मोठे भांडार इथे आहे . मात्र त्या तुलनेत येथील लोकांना पाकिस्तानकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नाही . लाईट पाणी रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून देखील ह्या लोकांना पाकिस्तानच्या… Read More »

#विनोदी_लेख : तैमूरला राष्ट्रीय बाळ घोषित केले तर राजकारणी काय प्रतिक्रिया देतील ?

(विनोद म्हणून लिहलेला आहे, कोणाच्या भावना दुखवायच्या म्हणून नाही. इतकासा विनोद सहन करण्याइतके आपले मोठे मन आहे याची खात्री बाळगून ) आज सकाळी सकाळी पेपर हातात घेतला .. म्हटलं बघूयात काय चाललंय तर .. हेडलाईनवर बातमी होती तैमूरला राष्ट्रीय बाळ घोषित केल्याची .. टी.व्ही. सुरु केला तर टी.व्ही. वर काय बातमी नव्हती , म्हणून टी.व्ही.… Read More »

बंद झालेली तुमची लाडकी सोशल मीडिया वेबसाईट ‘ ह्या ‘ नावाने येणार परत

इंटरनेटच्या विश्वात कधी कोण कुठे जाईल नेम नाही. व्यवसायाचे देखील गणित जोवर पैसे हातात येत नाहीत तोवर काय खरे नाही असेच आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या बाबतीत देखील हे असेच लागू होते . एकेकाळी जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली ऑर्कुट ही गुगलची सोशल मीडिया वेबसाईट बंद झाली. एक काळ गुगलच्या ऑर्कुटने असा गाजवला होता कि ,काय करतोस हा… Read More »

लालूप्रसाद यांना तुरुंगात इतका पगार आणि तृतीयपंथी विचारतोय ‘ हा ‘ प्रश्न ?

चारा घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेले लालूप्रसाद यादव यांना तब्बल साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून त्यांची रवानगी बिरसा मुंडा कारागृहात करण्यात आली आहे . मात्र त्यांना हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार असून त्यांना कैदी म्हणून माळीकाम देण्यात आले आहे ,अर्थात यासाठी त्यांना वेतन देखील देण्यात येणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांच्या मते लालूप्रसाद यादव यांना… Read More »

लवकरच येणार १० रुपयाची नवीन नोट : पहा फर्स्ट लुक

५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांनंतर ५० रुपयाची व २०० रुपयाची देखील नवीन नोट चलनात आलेली आहे. त्या पाठोपाठ आता १० रुपयाची देखील नवीन नोट आपल्याला काहीच दिवसातच हातामध्ये पडणार आहे. ह्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल सही सोबतच महात्मा गांधी यांचा देखील फोटो राहणार आहे. तसेच कोणार्क च्या सूर्यमंदिराचे देखील चित्र या नोटेवर… Read More »

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमध्ये उदयाला आलेला दलित राजकारणाचा चेहरा असल्याचे समोर आणलं जातेय . नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. जिग्नेश मेवाणी यास दलित राजकारणाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याचे कितीही प्रयत्न होत असले तरी द्वेषाने आधारलेले राजकारण फार काळ टिकत नाही. कदाचित यापुढे देखील थोडी प्रगती होईल मात्र मोदी… Read More »

मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे : भाजपच्या आमदाराचा आरोप

मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळेच मुस्लिम जोडपी डझनभर मुलं जन्माला घालतात, असे भाजपचे आमदार बनवारीलाल सिंघल यांचे म्हणणे आहे. बनवारीलाल सिंघल हे राजस्थानच्या अलवार (शहरी) मतदारसंघाचे आमदार आहेत. सिंघल यांनी त्यांच्या फेसबुकवर असा मजकूर पोस्ट केला होता . देशातील हिंदूंपेक्षा स्वत:ची लोकसंख्या वाढवण्यासाठी मुस्लिम लोक डझनभर मुलं जन्माला घालतात. असे… Read More »

अवघ्या दीड तासात केली ६ जणांची लोखंडी रॉडने हत्या : ‘असा ‘ आला पोलिसांच्या जाळ्यात

रमण राघव चित्रपटामध्ये सायको किलर दाखवला होता . त्याला लोकांच्या हत्या करण्याचे व्यसन होते . तो त्यासाठी लोखंडी रॉड चा वापर करायचा. अशीच काहीशी सत्य घटना हरियाणा यामध्ये घडली आहे. मंगळवारी पहाटे २:३० ते ४ वाजेपर्यंत ह्या नराधमाने तब्बल ६ जणांना मारून टाकले. विशेष म्हणजे हा सैन्यातील निवृत्त जवान असून त्याच्याकडून असे कृत्य घडल्याबद्दल आश्चर्य… Read More »