Category Archives: क्रीडा

आयपीएल 11चे संपूर्ण वेळापत्रक मराठीमधून ..लाईक करा शेअर करा

आयपीएलचा ११ वा हंगाम ७ एप्रिल पासून सुरु होत आहे . सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज मध्ये होणार आहे . आयपीएल-2018 चा यंदाचा हंगाम एकूण 51 दिवस चालणार आहे. 27 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तब्बल दोन वर्षे शिक्षा भोगून चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स पुन्हा ह्या आयपीएल… Read More »

हसीन जहाँने आरोप केलेल्या पाकिस्तानच्या ” तिने ” अखेर सोडले मौन : काय म्हणाली ?

गेले काही दिवस बायकोने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या शमीवर रोज वेगळे वेगळे आरोप होत असून ह्या सर्व आरोपांना शमीने देखील काही प्रमाणात प्रत्युत्तर दिलेले आहे. मात्र आता शमी ची ‘ ती ‘ म्हणजे पाकिस्तानी असलेली अलिश्बाने देखील ह्या वादात उडी घेतली असून आपले शमीसोबत कसे संबंध आहेत हे तिने जाहीर केले आहे . पाकिस्तानच्या अलिश्बाकडून… Read More »

मोहम्मद शामीच्या पत्नीबद्दलची ‘ ही ‘ माहिती कदाचित तुम्हाला माहित नसेल

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप केल्यामुळे त्याची पत्नी हसीन जहाँ ही प्रकाशझोतात आली आहे. हसीन जहाँ बद्दलच्या रंजक अशा १० गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत . 1. कोलकात्यातील बंगाली मुसलमान कुटुंबात हसीनचा जन्म झाला. 2. हसीनचे वडिल ट्रान्सपोर्टचं काम करतात. हसीन जहाँला दोन बहिणी आहेत. मोठी बहीण दिल्लीत राहते, तर छोटी बहीण कोलकात्यात… Read More »

महात्मा गांधीजींबद्दल महेंद्रसिंह धोनी काय म्हणतो ?

गांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी . गांधी जयंतीच्या निमित्ताने धोनी ने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव बीबीसी शी बोलताना उलगडून सांगितला. महेंद्रसिंग धोनी च्या मते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि लढत राहण्याची ताकद. गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण… Read More »