Category Archives: कोल्हापूर

अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरण आहे तरी काय ?

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. त्याचवेळी त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. आणि अश्विनी बिद्रे यांचे नाव अश्विनी गोरे झाले. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं. पोलिस दलात रुजू… Read More »

क्रौर्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडत अखेर अश्विनी बिद्रे-गोरे यांची हत्याच : ‘ ह्या ‘ व्यक्तीची कबुली

महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांची हत्या झाल्याचे अखेर उघड झाले आहे. अभय कुरुंदकर याचा बालपणीचा मित्र महेश फळशीकर याने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली आहे. अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात एक महत्वाची बातमी हाती आली असून अखेर क्रौर्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडत अश्विनी यांची हत्या केली गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे . अभय कुरुंदकर याचा कारचालक… Read More »

आजुबाजुला कोणी हरभऱ्याचं झाडं लावलंय का बघत होतो- उदयनराजे भोसले

सातारा: आज व्यासपीठांवर झालेल्या भाषणांच्यावेळी अनेक मान्यवरांकडून माझी खूपच स्तुती केली जात होती. तेव्हा मी आजुबाजुला कुणी एखादं हरभऱ्याचं झाड लावलंय का, हे बघत होतो, अशी गमतीशीर टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त आज साताऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी केली. ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा… Read More »

शिक्षकाच्या पवित्र पेशाला फासला काळिंबा.. गावकऱ्यांकडून चोप :महाराष्ट्रातील घटना

शिक्षकाच्या पवित्र पेशाला काळिंबा फासणारी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी इथे घडली आहे . विशेष म्हणजे हा शिक्षक भजन करून आपण मोठे सामाजिक कार्य करत असल्याचा आव आणत होता मात्र अखेर त्याच्या काळकृत्याचा पर्दाफाश झाला . त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . चिंतामणी पवार असे ह्या शिक्षकाचे नाव असून त्याने आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा… Read More »

‘ ह्या ‘ कारणावरून १० वी मधील महेश कारंडेचा भर वर्गात केला मित्रांनीच केला खून

सोलापूर जिल्हयातील माळशिरस जवळील पिरळे गावातील दहावीतील महेश कारंडे याची भर वर्गात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे . मृत महेश हा दहावीमध्ये शिकत होता. महेशच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी महेशच्या दोन मित्राना अटक केली आहे . त्यांनी खुनाची कबुली दिली असून त्यांनी जे कारण सांगितले ते ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले आहे . मृत… Read More »

शाळेत भरवर्गात केले १० वीच्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार: महाराष्ट्रातील घटना

अल्पवयीन मुलांमध्ये देखील व्हिडीओ गेम व हिंसक दृश्यांचे भडीमार असलेले चित्रपट यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहेत . मात्र आता तर हे प्रमाण चक्क खुनापर्यंत जाऊन पोहचले आहे ही बाब चिंताजनक आहे. अशीच एक दुर्दैवी घटना पंढरपूरजवळ माळशिरस इथे घडली आहे .माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याची चक्क शाळेतच… Read More »

तुझ्यात जीव रंगला विषयी नवा वाद : ‘ ही ‘ संघटना आंदोलनाच्या तयारीत

‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठी वाहिनीवरील मालिका सर्व थरातील मराठी प्रेक्षकवर्गामध्ये लोकप्रिय आहे . मात्र प्रत्येक वेळी नव्या नव्या वादात ही मालिका सापडत आहे . याआधी कोल्हापूरजवळ ह्या मालिकेचे शूटिंग बंद करण्यास सांगितले होते. आता ह्या मालिकेच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत . ह्या मालिकेतून शिक्षकांची प्रतिमा डागाळली जात असल्याचे ह्या संघटनांचे म्हणणे आहे… Read More »

भोंदूबाबा हैदरअली शेखवर बलात्काराचा आणखी एक गुन्हा: केला विकृतीचा कळस

पुण्यातले कोंढवा परिसरातील अभियंता असलेल्या एका कुटुंबातील महिलेचे व तिच्या सासूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सातारच्या हैदरअली शेख बाबावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे . सध्या हा बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. ह्या भोंदूबाबाने संबधित कुटुंबातील सासू व सुनेचे नैसर्गिक व अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक, शारीरिक शोषण केलेच पण त्यांच्याकडून आठ लाख रूपयांची रोख रक्कम,… Read More »

हिंदूंमधील हाफिज सईद याचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा ? : काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

हिंदूंमधील हाफिज सईद याचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा जनतेला त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन करण्याची वेळ येईल, अशी भूमिका आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर इथे मांडली. कोल्हापूर इथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या प्रमाणे हाफीज सईदवर जशी पाकिस्तानमध्ये कारवाई होत नाही, तसेच संभाजी भिडे यांच्यावरही कारवाई होत नाही,… Read More »

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

भीमा कोरेगाव घटनेत संभाजी भिडे यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव गोवण्यात आले आहे. भिडे गुरुजी व एकबोटे यांच्या विरोधात खोटा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, यामागे काही समाजविघातक प्रवृत्ती असून, यासाठी आíथक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप देखील नगर इथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता . शिवप्रतिष्ठान व… Read More »