Category Archives: करमणूक

आपल्या ‘ हटके ‘ डोळा मारण्याबद्दल प्रिया प्रकाश वॉरिअर काय म्हणते ?

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. फोटोमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या त्या तरुणीचे नाव आहे प्रिया प्रकाश वारियनर.. गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरने सोशल मीडियावर अगदी धमाल उडवून दिली आहे . दोन दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या… Read More »

इंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण ? : पूर्ण माहिती

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. फोटोमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या त्या तरुणीचे नाव आहे प्रिया प्रकाश वारियनर.. गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरने सोशल मीडियावर अगदी धमाल उडवून दिली आहे . दोन दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या… Read More »

तुझ्यात जीव रंगला विषयी नवा वाद : ‘ ही ‘ संघटना आंदोलनाच्या तयारीत

‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठी वाहिनीवरील मालिका सर्व थरातील मराठी प्रेक्षकवर्गामध्ये लोकप्रिय आहे . मात्र प्रत्येक वेळी नव्या नव्या वादात ही मालिका सापडत आहे . याआधी कोल्हापूरजवळ ह्या मालिकेचे शूटिंग बंद करण्यास सांगितले होते. आता ह्या मालिकेच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत . ह्या मालिकेतून शिक्षकांची प्रतिमा डागाळली जात असल्याचे ह्या संघटनांचे म्हणणे आहे… Read More »

राज ठाकरेंना काळं फासण्याचा इशारा कोणी दिला ?

पद्मावत सिनेमाला देशभरातून करणी सेनेकड़ून जोरदार असा विरोध होत असून त्यात आता महाराष्ट्र देखील अपवाद राहिलेला नाही. ‘पद्मावत’च्या विरोधासाठी करणी सेनेचे कार्यकर्ते नाशिकच्या गंगापूर धरणावर जलसमाधीसाठी दाखल झाले असून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे . पुण्यामध्ये देखील याआधी निदर्शने झाली आहेत. तर मुंबईमध्ये देखील ह्या चित्रपटाला विरोध होतो आहे . हिंदू राजपूत समाजाच्या… Read More »

मॅडम बिकिनीवाला फोटो शेअर करा :निर्लज्ज आरटीओ अधिकाऱ्याचा अभिनेत्रीला सल्ला

टीव्ही कलाकार आपल्या फॅनशी सोशल मीडियावरून संपर्क ठेवून असतात . आपल्या फॅनला ते आपल्या रोजच्या घडामोडी , शूटिंगचे फोटो किंवा आपले काही नवीन फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात . मात्र नेटवरील महिलांबद्दल कोणताही आदर नसलेल्या व्यक्तींना चांगले बोलणे आणि चांगल्या कमेंट करणे पटतच नाही. आधी फॉलो करा आणि मग घाण कमेंट करा, हाच ह्या… Read More »

माझ्यासाठी सेक्सी होण्याचा अर्थ सेक्सी दिसणं नाहीये तर.. : ‘ ह्या ‘ अभिनेत्रींचे धक्कादायक विधान

आपला अभिनय आणि वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या विद्या बालनला आता कोणत्याही नवीन ओळखेची गरज राहिली नाही. मात्र विद्या बालन अशी भडक विधाने करून कायम प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करत आहे कि काय असे वाटावे , इतकी भडक विधाने करीत ती सध्या सुटली आहे. तुम्हारी सुलु हा तिचा चित्रपट नुकताच रिलीज झाला त्यात देखील तिच्या अभिनयाची मोठी… Read More »

पद्मावती सारखाच इतिहासाशी छेडखानी करण्याचा प्रकार ‘ ह्या ‘ मराठी सिनेमामधून

पद्मावती सिनेमाचा वाद चांगलाच गाजला . नाव पद्मावती केलं तरी करणी सेनेचे काही समाधान होत नाहीये. अर्थात आपल्या मनाप्रमाणे इतिहास कुठलाही पुरावा नसताना लिहणे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि त्यातून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून घेणे असा हा प्रयत्न ही मंडळी जाणून बुजवून करतात कि काय असा देखील प्रश्न पडतो. असाच नवीन वाद आता एका मराठी… Read More »

फेअरनेस क्रिमच्या १५ कोटीच्या जाहिरातीची ऑफर ‘ह्या ‘ चांगल्या कारणावरून धुडकावली

फेअरनेस क्रिमच्या रोज आपण इतक्या जाहिराती पाहतो कि कोणत्या कंपनीची क्रीम घेऊ गोंधळून जातो. अर्थात अमुक कंपनीची क्रीम लावली म्हणून गोरे झाल्याचे जाहिरातीत देखील दाखवले जाते मात्र हे १०० टक्के खरे असल्याचे आजवर सिद्ध झालेले नाही. मोठ्या मोठ्या सेलेब्रिटी या जाहिराती करतात म्हणून लोक देखील आंधळे पणाने हे गृहीत धरून चालतात .यासाठी सेलिब्रिटींना मोठ्या प्रमाणात… Read More »

सनी लिओनीच्या फॅन्ससाठी खुशखबरी : असेल हिम्मत तर अडवा आता

सनी लिओनीचा कर्नाटकमध्ये नवीन वर्षानिमित्त कार्यक्रम करणार होती मात्र हिंदुत्ववादी संगठना कडून होणाऱ्या विरोधानंतर सनीला हा कार्यक्रम करण्यास बंदी घातली गेली, त्यानंतर सनी लिओनी बंगळुरू यामध्ये आपला कार्यक्रम करू शकली नाही . त्यामुळे सनी लिओनीच्या चाहत्यांची निराशा झाली होती . मात्र सनी लिओनी आता परत परफॉर्म करणार आहे दिल्लीतील लोहरी फेस्टिवल मध्ये . ही सनी… Read More »

सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष आम्हाला पाठिंबा देईल : ‘ ह्या ‘ नेत्याचा दावा

सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याची फक्त घोषणाच केली मात्र पूर्ण तामिळनाडूमधील राजकारण ह्या घोषणेने ढवळून निघाले. रजनीकांत यांनी 2021 मध्ये होणार्‍या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत सर्व 234 जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबद्दल नंतर निर्णय घेण्यात येईल असे समजते. रजनीकांत हे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हुकुमी एक्का मानले जातात .… Read More »