Category Archives: करमणूक

‘ त्या ‘ घटनेनंतर करीना व सैफची तैमूर बद्दलची चिंता वाढली

करिना सैफचा लाडका तैमूर जन्माला आल्यापासूनच कायम चर्चेत राहिलेला आहे . त्याचे नाव तैमूर ठेवल्यावरूनच हिंदूवादी लोकांनी थयथयाट केला होता मात्र करिना सैफने त्याला जास्त महत्व दिले नाही , मात्र तैमूर ला मोठी पब्लिसिटी मिळाली. आता तैमूर कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या या लाडक्याचे फॅन फॉलोर्इंग दिवसेंदिवस वाढते आहे,… Read More »

रातोरात रस्त्यावर आणणारा गुगलचा नॉन्सेन्स प्रोग्रॅम : डाटाचोर गुगलच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुक यांचा डेटा चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आपण खरोखर इंटरनेटवर सुरक्षित आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याचे दुर्दैवी उत्तर ‘ नाही’ असेच आहे. आता मुख्य म्हणजे आपला डेटा चोरतो तरी कोण आणि कशासाठी ? आपला डेटा तोच व्यक्ती किंवा कंपनी चोरते ज्यांना त्याचा काही फायदा आहे, म्हणजे… Read More »

फादर्स डे ला सनी लिओनीकडून घडली ‘ ही ‘ अक्षम्य चूक : सनी आणि डॅनिअल ट्रॉलर्सच्या निशाण्यावर

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या मनमोहक, घायाळ करणाऱ्या अदांनी आणि परफेक्ट फिगरमुळे सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स… Read More »

रेशमचा ‘ संदेश ‘ कोण याचा झाला उलगडा : राजेश रेशमच्या जवळीकीबद्दल संदेशने सोडले मौन

बिग बॉसच्या घरातील सदस्य राजेश श्रुंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली. आजपासून आम्ही एकाच बिछान्यात झोपणार ,पासून रंगलेली चर्चा राजेश शृंगारपुरे याच्या बाहेर जाण्याने थांबली मात्र या नात्याबाबत रेशमचा प्रियकर संदेश किर्तीकरने आता मौन सोडले आहे . शोमध्ये रेशम आणि राजेशला जवळ येताना पाहून मला प्रचंड वाईट वाटलं, असं म्हणत त्याने ‘टाइम्स… Read More »

पँट घातली नसल्याने ‘ ह्या ‘ बॉलीवूड अभिनेत्रीला काढले रेस्टॉरंटबाहेर

यामी गौतम ही आपल्या फ़ेअर अन लव्हली च्या जाहिरातीने घर घरात पोहचली . आता तिची बहीण देखील बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झालेली असून ती लवकरच आपल्या नवीन चित्रपटातून पदार्पण करणार आहे . मात्र सध्या ती आता का वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आलेली आहे . बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची बहिण सुरिली एका रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला बाहेरचा रस्ता… Read More »

‘ आपके आ जाने से ‘ वाल्या काकांचा अखेर तपास लागला : नाव आणि गाव कुठले ?

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. व्हिडिओमध्ये आपल्या वेगवेगळ्या अदा दाखवत घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाशने आधी अशीच इंटरनेटवर हवा केली होती. काही दिवसांपूर्वी ही तरुणी कोण असे विचारले असते तर कोणालाही सांगता आले नसते मात्र अवघ्या दोन दिवसात प्रियाचे नाव आज प्रत्येकाला माहित झाले आहे . सोशल मिडीयामध्ये ही ताकत आहे… Read More »

बिग बॉस मराठीवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात तक्रार : राजेश आणि रेशमचे चाळे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह ‘बिग बॉस मराठी’च्या टीमविरोधात पुण्यातील हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. प्राचीन लवणकार आणि व्यापारी जाती परिसंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष अॅड.कुमार काळेल यांनी ही तक्रार नोंदविली आहे. कलर्स मराठी चॅनलने ‘बिग बॉस मराठी’ हा शो प्रसारित केला जातो. शोमध्ये रेशम टिपणीस व राजेश शृंगारपुरे यांच्यातील अश्लील चाळे, चुंबन आणि… Read More »

बिग बॉस मराठीत नवीन एन्ट्री ‘ ह्या ‘ अभिनेत्रीची : कोण आहे ही अभिनेत्री तिची माहिती

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणारे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद- विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचा विषय आहेत यात शंका नाही. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे… Read More »

‘ एकाच ‘ बिछान्यात राहिलेला राजेश घरी परतला आणि बायकोने सोडले मौन : राजेश आणि रेशमचे चाळे

बिग बॉसच्या घरात रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे नाते काही लपून राहिलेले नव्हते. एकाच बिछान्यापासूनच्या संवादापासून सुरु झालेले नाते भविष्यात देखील राहील असे राजेशने स्पष्ट केले आहे . मात्र राजेश घराबाहेर पडल्यावर मात्र या ‘प्रकरणा’वर पडदा पडेल असं वाटत असताना आता त्याच्या बायको डिंपलसोबत असणाऱ्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. परंतु, इतके दिवस शांत असणाऱ्या… Read More »

लग्नाआधीच गरोदर झाल्यामुळं नेहाने लग्न केले काय ? : ‘ ह्या ‘ व्यक्तीने अखेर मौन सोडले

लग्नाआधीच गरोदर झाल्यामुळं नेहानं घाईघाईनं लग्न केलं ही निव्वळ अफवा आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक नेहाचं लग्न झाल्यामुळं लोक अशा चर्चा करत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही,’ असा खुलासा अभिनेत्री नेहा धुपियाचे वडील प्रदीप धुपिया यांनी केला आहे. एखाद्या अभिनेत्रीबद्दल अशी चर्चा करणे देखील चांगले नाही मात्र कायम गॉसिपच्या शोधात असलेल्या लोकांना सतत नवीन नवीन… Read More »