Category Archives: औरंगाबाद

मरण्याआधीच आईला स्मशानात नेऊन ठेवणारा निर्लज्ज मुलगा : महाराष्ट्रातील घटना

स्वामी तिन्ही जगाचा भिकारी अशी एक मराठी म्हण असली, तरी डिजिटल युगात नात्यांचा कोरडेपणा दिवसेंदिवस वाढत आहे . फ्लॅट संस्कृती वाढत असून कोणाला कोणाचे घेणे देणे नाही , हे देखील एकवेळ मान्य केले मात्र जेव्हा विषय आईचा असतो तेव्हा देखील लोक इतके निर्दयी कसे होतात, याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर मधील धक्कादायक प्रकार . नगरमधील अमरधाम… Read More »

ब्रेकींग न्यूज:अखेर नगरमधील ‘ ह्या ‘ खटल्याचा निकाल आला : बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. संतोष विष्णू लोणकर (वय ३६), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) दत्तात्रय शंकर शिंदे (२७) अशी ह्या आरोपींची नावे आहेत. बलात्कार आणि खून प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे ह्या… Read More »

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

वाढदिवसाची पार्टी करायची म्हणून विवाहितेला घरातून घेऊन जाण्यात आले. मित्रासोबत गेलेल्या ह्या विवाहितेला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे समोर आली आहे. 2 नोव्हेंबर ला रात्री औरंगाबाद जवळील टाकळी शिवारात ही घटना घडली आहे. ह्या चारही नराधमांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू… Read More »

घोटाळेबाज भाजप ह्या शिवसेनेच्या पुस्तिकेत ‘ ह्या ‘ मंत्र्याला सॉफ्ट कॉर्नर दिल्याची ही आहेत कारणे

शिवसेना व भाजप यांच्यात एकमेकांवर चिखलफेक केल्याशिवाय एकही दिवस जात नाही . सत्तेत सहभागी झाल्यापासूनच रोज एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत . भाजप सरकारच्या मंत्र्यांची नावानिशी घोटाळ्याची पुस्तिका पुढे शिवसैनिकांना देण्यात आली, मात्र भाजपने ही गोष्ट सिरियसली घेत तेवढ्याच ताकतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे . मात्र ह्या घोटाळा पुस्तिकेत शिवसेनेने एका मंत्र्याबद्दल… Read More »

चक्क डझनभर बैलांची चोरी.. .बैल परस्पर विकून चोरटा झाला फरार

चोर चोरी काय पद्धतीने करेल हे कोणीच सांगू शकत नाही. एका चोराने चक्क १२ बैलाचा व्यवहार काही ऍडव्हान्स देऊन घेऊन गेला. पण परत ना उरलेले पैसे भेटले ना बैल . शेवटी पोलिसात फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदवावा लागला. सध्या पोलीस ह्या बैलचोरांचा शोध घेत आहेत . १२ बैलांची खरेदी करून तीन लाख 97 हजार रुपयांची फसवणूक… Read More »

अबकी बार इव्हेन्ट सरकार..अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? :लेखाजोखा

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला आज ३१ ऑक्टोबरला ३ वर्षं पूर्ण झाले. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अशी जाहिरात करत आणि शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागत सत्तेवर आलेल्या भाजप शिवसेना सरकारने नक्की महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय याचे काही खास पॉईंट . काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अखेर जनतेने सत्तेची धुराचे भाजप -शिवसेनेनकडे सोपवली आणि महाराष्ट्रात सत्ता… Read More »

भांडारकर संस्थेवर हल्ला प्रकरणी संभाजी ब्रिगेड अखेर निर्दोष : सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी

पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर 5 जानेवारी 2004 रोजी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता .महाराजांच्या विषयी आक्षेपार्ह लिहणारा जेम्स लेन याला हे लेखन लिहण्यास मदत केल्याचा ह्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडकडून आरोप करण्यात आला होता .अखेर ह्या हल्ल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 68 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. तब्बल चौदा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल… Read More »

अखेर कोपर्डी केसच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात : उज्ज्वल निकम मांडताहेत सरकारची बाजू

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज विशेष नगर जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरवात झाली. मागील वेळी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करणारे ऍड. खोपडे हे वाघोली पुणे येथे झालेल्या ट्रॅफिक जाम मुळे कोर्टात वेळेवर पोहचू शकले नव्हते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. पीडित मुलीचा… Read More »

काँग्रेस नावाचं गवत ऐकलं असेल पण आता भाजप गवत ? : ग्रामीण भागात धुमाकूळ

वरुणराजा ह्या वर्षी खुश झाला आणि महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा पावसाच्याबाबतीत नाराज ठेवला नाही. मात्र उशिरापर्यंत झालेल्या पावसाने एक नवीन वनस्पती जोमाने उगवायला सुरुवात झाली असून शेतकरी यावर खुश असल्याचे समजते . ह्या वर्षी ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडला असल्याने ग्रामीण भागात एक वेगळ्या प्रकारचे गावात फोफावले आहे . अल्टरनेनथेरा चेसीलिज आहे ह्याचे शास्त्रीय नाव आहे .… Read More »

राहुल गांधीचे फॉलोअर लाईक आणि रिट्विट खोटे : एएनआईचा धक्कादायक दावा

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकौंटवर एएनआई ह्या वृत्तसंस्थेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . त्यावरून भाजप व काँग्रेस मध्ये वाद पेटला आहे . एएनआईच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांच्या ट्विटर हॅन्डल बद्दल बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित होतात . एएनआईच्या रिपोर्ट मध्ये राहुल गांधी यांना जबरदस्तीने लोकप्रिय बनवण्यासाठी बोट चा वापर केलाय असावा म्हटले आहे .… Read More »