Category Archives: अहमदनगर

भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जेलमध्ये कैद्यांनीच चोपला :नगरची घटना

अहमदनगर येथील भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी सोलापूर रोडवरील शिरढोण इथून धरल्यानंतर सकाळी ९ वाजता सबजेलमध्ये दाखल केला. तिथे देखील त्याला कैद्यांच्या प्रचंड रोषास सामोरे जावे लागले. जेलमधील इतर कैद्यांनी देखील त्याला जबरदस्त चोप दिल्याचे वृत्त आहे . अर्थात कारागृह प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिलेला नाही. मात्र सबजेलमधून छिंदम याला हलविण्यात यावे, असे… Read More »

भाजपचा नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य : नगरमध्ये तणाव

नगर महापालिकेचा भाजपचा मुजोर उपमहापौर श्रीपाद छिंदम याने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवयजयंतीबद्दल बेताल व बेलगाम अपशब्द वापरत वक्तव्य केल्याची क्लिप नगरमध्ये व्हायरल झाली. ह्या ऑडिओ मधील अश्शील व असभ्य भाषेमुळे समस्त मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या . त्यामुळे नगर शहरातील दिल्लीगेट परिसर व शहरातील इतर भागात त्याचे तीव्र पडसाद… Read More »

नोकरीचे आमिष देत बलात्कार करून सामाजिक कार्यकर्ता फरार : महाराष्ट्रातील घटना

मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून दंतचिकित्सक असलेल्या डॉक्टर तरुणीला नोकरीचे आमिष देत वेळोवेळी बलात्कार केल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता असलेला डॉ. विजय बाळासाहेब मकासरे याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही अत्यंत गरीब घाटातील असून वडील वारल्यानंतर तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. चांगली नोकरी मिळाल्यास आई, बहिणीची काळजी घेता येईल,… Read More »

सासूच्या सल्ल्याने स्वतःच्या सख्ख्या अल्पवयीन भावाला ‘ ह्या ‘ कारणावरून संपवले : महाराष्ट्रातील घटना

नगरमध्ये अक्षरश: चित्रपटात दाखवल्याप्रमाणे भाऊबंदकी आणि त्यातून हत्या असा प्रकार घडला आहे . २२ वर्षांनी लहान असलेला भाऊ मोठा होईल आणि आपल्या संपत्तीत वाटेकरी ठरू नये म्हणून चिमुकल्या सख्ख्या भावाचा खून त्याच्या मोठ्या भावाने केला आहे . नात्यास काळिम्बा फासणारी ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील असून पोलिसांनी मोठ्या भावास,त्याच्या पत्नीस व सासूस अटक केली आहे .… Read More »

भाऊसाहेब.. तुम्हाला सगळी माहिती आहेच.. पैसे मागायची लाज कसली ?

‘भाऊसाहेब, तुम्ही वकील आहात, तुम्हाला सगळी माहिती आहेच, सगळे उघड उघड आहे. झेरॉक्स आणि कर्मचाऱ्यांच्या चहापाण्याला पैसे लागतातच. पैसे घ्यायला काय लाजायचे,’ असे संतापजनक वक्तत्व नगरमधील पोलिसांकडून केले गेले आहे . विशेष म्हणजे हे पैसे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देताना केले आहे. पोलीस दलाची शरमेने मान खाली जावी अशी ही घटना अत्यंत दुर्दैवी… Read More »

बहुचर्चित सोनई हत्याकांड प्रकरणी धक्कादायक ट्विस्ट : पुढे वाचा

अहमदनगरमधल्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं सहा आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा खटला सुरु झाला त्यावेळेची संबंधित मुलीचे त्या मुलावर प्रेम होते आणि त्यातून ही घटना घडल्याचा आरोप होता मात्र आता ह्या तरुणीने आपले त्या मुलावर प्रेम नव्हते, उलट यामुळे आपली नाहक बदनामी होत आहे त्यामुळे ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी… Read More »

क्रौर्याची परिसीमा गाठणारा सोनईचा तिहेरी खून खटला : नेमके काय आहे प्रकरण ?

नगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी खून खटल्यातील न्यायालयाने खून आणि कटात दोषी ठरविलेल्या सहाही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा असेच २० हजार रुपये प्रत्येकी दंड सुनावण्यात आला आहे . ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा… Read More »