माझ्यासाठी सेक्सी होण्याचा अर्थ सेक्सी दिसणं नाहीये तर.. : ‘ ह्या ‘ अभिनेत्रींचे धक्कादायक विधान

By | January 17, 2018

being sexy is different for me vidya balan

आपला अभिनय आणि वेगवेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या विद्या बालनला आता कोणत्याही नवीन ओळखेची गरज राहिली नाही. मात्र विद्या बालन अशी भडक विधाने करून कायम प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करत आहे कि काय असे वाटावे , इतकी भडक विधाने करीत ती सध्या सुटली आहे. तुम्हारी सुलु हा तिचा चित्रपट नुकताच रिलीज झाला त्यात देखील तिच्या अभिनयाची मोठी प्रशंसा देखील करण्यात आली होती.

विद्या कायमच तिचे बोलणे स्पष्टपणे मांडते हे जरी खरे असले तरी मुद्दमच गरज नसताना आपले मत प्रदर्शन करून तरी पब्लिसिटी सोडून काय होते हे कळायला मार्ग नाही. सेक्सबाबत देखील तिचे विचार तितकेच बोल्ड आहेत . तिने नुकतीच मुंबई मिरर ला मुलाखत दिली त्यावेळी तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे . ती म्हणाली, सेक्सी होणं म्हणजे काय? माझ्यासाठी सेक्सची परिभाषा वेगळी आहे . माझ्यासाठी सेक्सी होण्याचा अर्थ सेक्सी दिसणं नाहीये तर सेक्सी होणं आहे. तुम्हारी सुलु सिनेमात सुलु आपल्या पतीला भांडी धुतांना स्वत:हून विचारते की, ‘आपण सेक्स करून खूप दिवस झाले’. हे माझ्या नजरेत सेक्सी होणं आहे. लोकं लूक्सवरून जज करतात. पण तुम्ही सेक्सी लूक्सने नाही तर विचारांनी असता’.

पुढे बोलताना विद्या म्हणाली की, ‘तुम्हारी सुलु’ आणि डर्टी पिक्चर दोन्ही महिलाप्रधान सिनेमे आहेत. पण दोन्ही भूमिका ऎकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. डर्टी पिक्चरमध्ये सिल्क आपल्या शरिराचा वापर करंसीसाठी करते आणि सुलु ही आपल्या हिंमतीचा आणि आत्मविश्वासाचा वापर करते’.

काही दिवसापूर्वी जिभेवरचा विद्या बालनचा कंट्रोल काहीसा सुटल्याचे तेव्हा जाणवले, जेव्हा चक्क तिने लष्कराच्या एका जवानांवर पब्लिसिटीसाठी गंभीर आरोप केला. यात विद्या म्हणाली होती , ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एक लष्करी जवान व्हीटी स्टेशनवर उभा होता. माझ्याकडे तो बघत होता. तो सातत्याने माझ्या ब्रेस्टकडे बघत होता. त्यानंतर त्याने माझ्याकडे बघून डोळा मारला.’. विद्या बालनचे म्हणणे घडीभर खरे जरी मानले तरी तिने आर्मी ला यामध्ये आणायला नको होते, यात आर्मीचे नाव घेऊन भारतीय जवान आणि त्यांचे वागणे यावरच विद्या बालनने टीका केली आहे , असे बऱ्याच लोकांना वाटते.

अर्थात विद्या बालन च्या ह्या आरोपाला एका लष्करी जवानाने देखील एका व्हिडिओमधून प्रत्युत्तर दिले होते . त्यात त्याने आरोप केला होता कि, तुझे खरे दुःख हे पैसे न देता तुला बघीतल्याचे आहे .

पैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस : लष्करी जवानाचा विद्या बालनवर हल्लाबोल

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा