Author Archives: sachin jadhav

जेव्हा चक्क पोलिसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ येते : सत्यघटना

भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. पण या शेळ्यांचा मालक काही पोलिसांना सापडेना त्यामुळे पोलीस गेल्या २४ तासापासून ३४ शेळ्या सांभाळत आहेत . चोरीच्या शेळ्या असल्याच्या संशयावरून भोकरदन पोलिसांनी बुधवारी सिरसगाव मंडप येथील शेख अन्सार यांच्या घरासमोरून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. याबाबत शेख अन्सार यांच्याकडे चौकशी केली असता,… Read More »

उदयनराजे यांच्या आयुष्यातील ‘ह्याच ‘ त्या दहा वादग्रस्त घटना

उदयनराजे भोसले यांनी वाद यांचे नाते फार जुने आहे .उदयनराजे यांच्या आयुष्यातल्या ह्याच १० मोठ्या वादग्रस्त घटना. लेवे खून प्रकरणी अटक 1999 – साताऱ्यातले नगरसेवक शरद लेवे यांच्या खून प्रकरणात उदयन राजेंना अटक झाली. अटकेआधी उदयनराजेंनी अरेरावी केल्याचा आरोप निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला आहे. त्यावेळी उदयनराजे युतीच्या सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री होते… Read More »

मुलाला इंजिनिअर करण्यासाठी केली तब्बल ५ कोटीची चोरी

भरभक्कम वाढलेली शिक्षणाची फी परंतु मुलाला शिकवण्याची जिद्द यात आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्या बापावर काय वेळ येऊ शकते ? मुलाच्या शिक्षणासाठी मुलाला अभियंता करण्यासाठी ह्या बापाने वडिलोपार्जित आठ ते दहा गुंठे जमीन विक्री केली. मात्र, तितक्यावरही न भागल्याने उभा राहिलेला कर्जाचा डोंगर..अशा आर्थिक संकटात सापडलेल्या बापाने गुन्हेगारी कृत्य करण्याचा निर्णय घेतला. एटीएम केंद्रात… Read More »

चितळे बंधूचा ६०-७० कामगारांना घरचा रस्ता : ‘ हे ‘ आहे कारण

पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील तब्बल साठ ते सत्तर कामगारांना ऐन दिवाळीच्या आधी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ह्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याची मागणी होती . मात्र कामगारांवर चितळे बंधूंनी ही कारवाई केली आहे. चितळे बंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेले काही दिवस पगारवाढीची मागणी करत आहेत. मात्र चितळेंचे व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरू आहे. कामगारांनी… Read More »

१९७१ सालच्या रविवारच्या बाजारचा हिशोब : ‘हे ‘ होते तेव्हाचे रेट

मोदी सरकाने ‘अच्छे दिन’चं स्वप्न देशवासीयांना दाखवलं. महागाई कमी होईल, गरिबी नष्ट होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी एक ना अनेक स्वप्न जनतेला दाखवली, काही बाबतीत अच्छे दिन आले असल्याचं सरकार म्हणत असल तर जमिनीवर काही त्याचे कोणते परिणाम अजून दिसून येत नाही गॅस सिलिंडरचे दर वाढत आहे, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असले तरी… Read More »

जातपडताळणीच्या अटी मध्ये करण्यात आलाय एक ‘ महत्वपूर्ण ‘ बदल: पुढे वाचा

जातपडताळणीच्या अटी म्हणजे एक दिव्यच आहे . मात्र आता जातपडताळणीच्या जाचक अटींपासून लवकरच आपली सुटका होणार आहे . त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र व जातपडताळणी चे आपले काम पूर्वीपेक्षा खूप सोपे होणार आहे . जातपडताळणी अटीमध्ये सुधारणा करून वडील, सख्खे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्वाचा पुरावा मानून,… Read More »

फक्त ‘ एवढ्या ‘ कारणावरून केला अल्पवयीन मुलीचा खून : पोलिसांसाठी सुद्धा धक्कादायक

आईच्या पोटात असल्यापासूनच मुलींचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु होतो. कुठे केवळ मुलगी नको म्हणून गर्भपात करून मारून टाकले जाते तर कित्येक ठिकाणी स्त्री कुणाच्यातरी वासनेचा बळी ठरते . महाराष्ट्रात अल्पवयीन मुली कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत. पण याचाही कळस अशी एक घटना राजूर येथे घडली आहे . अनैतिक संबध पाहिल्याने तीन जणांनी अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह… Read More »

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर भाजपचे ‘ हे ‘ खासदार गरबा खेळत असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा

एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेवरुन रेल्वे मंत्रालय सर्वांच्या टीकेचा केंद्रबिंदू असताना भाजपच्या एका खासदारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ लोकांना आपला जीव गमवावा लागला . मात्र त्याच दिवशी भाजपचे जुने नेते व सध्याचे खासदार किरीट सोमय्या हे नवरात्रीत गरबा खेळण्यात मग्न होते. भाजप खासदार किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ… Read More »

सुरेश प्रभू यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हेच ‘ ते ‘ पत्र

जर हे पत्र खरे असेल . फोटोशॉप वर्क नसेल .. तर सुरेश प्रभू यांच्या निष्काळजीपणामुळे एल्फिन्स्टन पुलाची दुर्घटना घडली असे म्हणावे लागेल . खासदार राहुल शेवाळे यांनी सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना एक दिनांक २३ एप्रिल २०१५ ला एक पत्र लिहले होते . ज्यामध्ये एल्फिन्स्टन ते परळ प्रवासी पादचारी पूल हा खराब झाला असून तात्काळ… Read More »

इक्बाल कासकरने पोपटासारखे सांगितले डी गॅंगचे कोडवर्ड

खंडणीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याने काही नवे खुलासे केले आहेत. डी कंपनी कोडवर्ड चा वापर कसा करते याबाबत त्याने नवीन माहिती पोलिसांना दिली आहे . इक्बाल कासकरने पोलिसांना सांगितले की, दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक ‘मोदी’ आणि ‘दिल्ली’ या कोडचा वापर अनुक्रमे छोटा शकिल आणि कराचीसाठी करतात. म्हणजे छोटा शकीलचा उल्लेख… Read More »