Author Archives: admin

#ब्रेकिंग: जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपने काढला : सरकार अल्पमतात काय आहे परिस्थिती ?

महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. जम्मू-कश्मीर बीजेपीचे प्रभारी राम माधव यांनी प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये घोषणा केली मात्र कारण देताना त्यांनी काश्मीर खोऱ्यात प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात आहे असे कारण सांगितले आहे .भाजपाचे नेते राम माधव यांनी या आज दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील महबुबा मुफ्ती यांच्या… Read More »

फादर्स डे ला सनी लिओनीकडून घडली ‘ ही ‘ अक्षम्य चूक : सनी आणि डॅनिअल ट्रॉलर्सच्या निशाण्यावर

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या मनमोहक, घायाळ करणाऱ्या अदांनी आणि परफेक्ट फिगरमुळे सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. भारतात सनी लिओनी आली काय आणि कधी बॉलीवूड ची होऊन गेली हे आपल्याला कळले पण नाही, इतक्या वेगाने सनी लिओनीने आपली छाप फिल्म इंडस्ट्री मध्ये सोडली आहे मग तो सनी लिओनीचा डान्स असो इंटिमेट सीन्स… Read More »

रेशमचा ‘ संदेश ‘ कोण याचा झाला उलगडा : राजेश रेशमच्या जवळीकीबद्दल संदेशने सोडले मौन

बिग बॉसच्या घरातील सदस्य राजेश श्रुंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली. आजपासून आम्ही एकाच बिछान्यात झोपणार ,पासून रंगलेली चर्चा राजेश शृंगारपुरे याच्या बाहेर जाण्याने थांबली मात्र या नात्याबाबत रेशमचा प्रियकर संदेश किर्तीकरने आता मौन सोडले आहे . शोमध्ये रेशम आणि राजेशला जवळ येताना पाहून मला प्रचंड वाईट वाटलं, असं म्हणत त्याने ‘टाइम्स… Read More »

विवेक पालटकरने पाच जणांचे खून जादूटोण्यातून केले का ? : चौकशीत नवीन माहिती हाती

नागपुरातील आराधनानगर येथील हत्याकांडामध्ये आणखी काही प्रकारची उकल होत असून ,पाच जणांची हत्या जादुटोण्यातून करण्यात आल्याचा देखील संशय आहे. पोलीस मारेकरी विवेक पालटकर याच्या घराचा शोध घेत होते. गुरुवारी त्याच्या घराची माहिती पोलिसांना मिळाली. चार महिन्यांपासून तो खरबीतील चामट लॉन परिसरात भाड्याने राहात होता. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. पोलिसांना येथे जादुटोण्याचे साहित्य,… Read More »

धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे : ‘अशी ‘ घडली गौरी लंकेश यांची हत्या

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने परशुराम वाघमारे नावाच्या व्यक्तीला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे . एसआयटीच्या सुत्रांनुसार, गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबूली परशुराम वाघमारेने दिली आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी परशुरामनेच गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. ‘धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे, असं मला मे… Read More »

पंतप्रधान फिट, देश अनफिट : मोदी यांच्या फिटनेसवर हल्लाबोल

लष्कराचे जवान औरंगजेब आणि ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणखी वाढली आहे. काश्मीरमध्ये जवान, संपादकांची हत्या होत असताना पंतप्रधान मोदी मात्र व्यायामात मग्न आहेत, अशी शब्दात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे . ‘देशाचे जवान शहीद होत आहेत. पत्रकार, मजूर, विद्यार्थी मारले जात… Read More »

धक्कादायक ! भय्युजी महाराजांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी इंदूर मध्ये आत्महत्या केली आहे. आज भय्युजींनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपवलं. इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात… Read More »

गुजरातमध्ये समलैंगिक जोडप्याची आत्महत्या : ‘ पुढच्या जन्मात भेटूया ‘ सुसाईड नोट

चित्र : प्रतीकात्मक लेस्बियन कपलने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने त्यांच्यातील एकीच्या तीन वर्षीच्या मुलीलाही नदीत फेकून दिले , त्यामुळे तिचा देखील यात मृत्यू झाला आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, फायर ब्रिगेडच्या पथकाने आशा ठाकोर (वय 30) व भावना ठाकोर (वय 28) यांचे मृतदेह नदीतून… Read More »

रमण राघवला लाजवेल असे घडले नागपूरचे हत्याकांड : एकाच रात्रीत ५ जणांनी गमावला जीव

तो माणूस नाही, सैतान आहे, घात करेल, त्याला घरापासून दूरच ठेवा.. हा इशारा होता, वृद्ध मीराबाई पवनकर यांचा. क्रूरकर्मा विवेक पालटकर याने आपल्या घरी येऊ नये, कुटुंबियांनी त्याच्यासोबत संबंध ठेवू नये, म्हणून मीराबाईने अखेरपर्यंत जीवाचा आटापिटा केला होता. मात्र मीराबाईंच्या बोलण्याला दुर्लक्षित केले गेले आणि विकृत विवेक पालटकरने मीराबाईंसह त्यांचेअवघे कुटुंबच संपविले.कुटुंबाचा आधारवड असलेल्या ज्येष्ठांच्या… Read More »

प्रेमप्रकरणात अडथळा होत असल्याने प्रियकर व मामेभावाच्या मदतीने पतीला संपवले : महाराष्ट्रातील घटना

आपल्या प्रेम प्रकरणात पती अडथळा ठरत असल्यामुळे पत्नी, पत्नीचा मामे भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीला संपविल्याचा धकादायक प्रकार अमरावतीही अंजनगाव तालुक्यातील कापूस्तळणी येथे घडली. रहिमापूर पोलिसांनी सोमवारी पत्नीसह प्रियकराला अटक केली असून, पत्नीच्या मामेभावास अटक करण्यात अजून यश आलेले नाही. काय आहे प्रकरण ? महेंद्र ईश्वरदास इंगळे (३५) असे दुर्दैवी पतीचे नाव असून, याची आरोपी… Read More »