पैशासाठी अंगप्रदर्शन करतेस; जवानाने बघितले तर सभ्यता दाखवितेस : लष्करी जवानाचा विद्या बालनवर हल्लाबोल

By | November 11, 2017

army person condems vidya balan via viral video

डर्टी पिक्चर मध्ये नको नको करून झाल्यावर आता विद्या बालन हिचा ‘ तुम्हारी सुलु ‘ हा चित्रपट रिलीज होतो आहे . सध्या विद्या चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त असून , त्यासाठी ती वेगवेगळी विधाने करत सुटली आहे . मात्र जिभेवरचा विद्या बालन चा कंट्रोल काहीसा सुटल्याचे तेव्हा जाणवले, जेव्हा चक्क तिने लष्कराच्या एका जवानांवर पब्लिसिटीसाठी गंभीर आरोप केला. यात विद्या म्हणते , ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एक लष्करी जवान व्हीटी स्टेशनवर उभा होता. माझ्याकडे तो बघत होता. तो सातत्याने माझ्या ब्रेस्टकडे बघत होता. त्यानंतर त्याने माझ्याकडे बघून डोळा मारला.’, विद्या बालन चे म्हणणे घडीभर खरे जरी मानले तरी तिने आर्मी ला यामध्ये आणायला नको होते, यात आर्मीचे नाव घेऊन भारतीय जवान आणि त्यांचे वागणे यावरच विद्या बालनने टीका केली आहे , असे बऱ्याच लोकांना वाटते.

बहुदा सर्वांनी वायफळ बडबड म्हणून हे विधान सहज घेऊन सोडून दिल , मात्र एका लष्करी जवानाला आपल्या वर्दीवर विद्या बालनचे हे बोलणे अजिबात रुचले नाही , विद्याच्या या आरोपानंतर आता एका जवानावर एक व्हिडीओ शेअर करून विद्याला जशास तसे उत्तर दिले आहे. सध्या त्या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा जवान आपले नाव राहुल सांगवान असे सांगत आहे. तसेच या जवानाने लष्कराची वर्दीही घातलेली आहे. या जवानाने विद्याच्या आरोपाचा समाचार घेण्यासाठी एक लांबलचक कविता सादर केली आहे. त्याने कवितेत विद्या बालन वर जोरदार टीकास्त्र सोडले आहे . ह्या कवितेत हा जवान म्हणतो .

 1. बुढ्ढों से परहेज नहीं तो थोडा धीरज धर लेती,
  इक जवान ने घूर लिया तो अनदेखा ही कर लेती,
 2. माना तुम पैसे लेकरही देह प्रदर्शन करती हो,
  टांगे, बाहें, गला दिखाकर अपना बटुआ भरती हो,
 3. पैसे लेकर जिस्म दिखाना उस पर भले शराफत क्या,
  इक जवान ने फ्री फंड में देख लिया तो आफत क्या,
 4. पहले दुनिया घूर रही थी ये ज़मीर तब हिला नहीं,
  दिक्कत शायद ये है उस जवान से पैसा मिला नही,
 5. किसने बोला था बयान तुम ऐसा दो या वैसा दो,
  खुल कर कहती उस जवान से घूर लिया अब पैसा दो…
 6. जो सरहद पार लढा वो यह संकट भी ले सकता था
  वो तुमको एक माह की तनखा भी दे सकता था

दरम्यान जवानाचा हा व्हिडीओ ‘युथ बिजेपी’ नावाच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला होता काही काळानंतर तो गायब झाला . मात्र तोपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता . व्हिडीओ अपलोड होताच तब्बल २० हजार नेटिझन्सनी त्यास शेअर केले आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या तरुणाने मी भारतीय लष्कारात जवान असल्याचे म्हटले आहे.

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/abhishek.singhaniya1/videos/1557319794354476/

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?