५४ उमेदवार निवडणूक लढवण्याला अपात्र

By | September 19, 2017

नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या तब्बल ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे महागात पडले आहे.

ही बातमी आहे जालन्याची.

जालना,अंबड,परतूर आणि भोकरदन येथील तब्बल ५४ उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी ३ वर्षाकरिता अपात्र ठरवण्यात आले आहे