प्रेमासाठी काय पण.. प्रेयसीसाठी प्रियकराने चक्क विमानतळावरची सुरक्षा भेदली :महाराष्ट्रातील घटना

प्रेमासाठी काय पण .. आपण किती तरी वेळा हे ऐकत असतो . मात्र पुण्यामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी चक्क विमानतळावरची सुरक्षा भेदली अर्थात त्याला तात्पुरत्या स्वरूपाचे यश आले मात्र काही वेळातच त्याला धरण्यात आले. हा प्रेमवेडा संगणक अभियंता असून पुण्यात काम करतो . शुभदीप दास गुप्ता (वय ३५, रा़ पोरवाल रोड, लोहगाव) असे या संगणक… Read More »

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासाठी मोठा धक्का देणारी बातमी

समस्त हिंदू एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला सून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आधी परिस्थिती आहे . अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.त्यांच्यावर दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे सुद्धा… Read More »

बहुचर्चित सोनई हत्याकांड प्रकरणी धक्कादायक ट्विस्ट : पुढे वाचा

अहमदनगरमधल्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं सहा आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा खटला सुरु झाला त्यावेळेची संबंधित मुलीचे त्या मुलावर प्रेम होते आणि त्यातून ही घटना घडल्याचा आरोप होता मात्र आता ह्या तरुणीने आपले त्या मुलावर प्रेम नव्हते, उलट यामुळे आपली नाहक बदनामी होत आहे त्यामुळे ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी… Read More »

धर्माची बंधने झुगारून महासत्ता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या चीनचा नक्की धर्म कोणता ?

धर्म ही अफूची गोळी आहे असे कार्ल मार्क्स म्हणाला होता .महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असलेल्या चीनमध्ये देखील धर्म ह्या गोष्टीला कसलेही महत्व नाही. चीन हा देश अधिकृतरित्या नास्तिक देश आहे आणि चीनमध्ये केल्या काही दशकापासून कम्युनिस्ट पक्षाची सत्ता राहिली आहे. सत्ताधारी पक्ष नास्तिकतेचचं समर्थन करत असला तरी धर्माचा लोकांवर असलेला पगडा नष्ट करण्यात चीनला यश… Read More »

किम जोंग उन शाळेत असताना कसा होता ? काय म्हणतात किमचे वर्गमित्र ?

अमेरिकेला जगात महासत्ता असली तिला कवडीची देखील भीक न घालणारा, आपल्या नागरिकांवर अन्याय करणारा अशी किम जाँग उन ची इमेज आहे . डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील किम यास मिसाईल मॅन म्हटले होते. किमच्या जुलुमाच्या एक एक कथा बाहेर येत आहे मात्र उत्तर कोरियाच्या जुलमी सत्तेचे अनेक प्रकार जगापुढे येऊन देखील कोणीच किमच्या विरोधात कोणते पाऊल… Read More »

भोंदूबाबा हैदरअली शेखवर बलात्काराचा आणखी एक गुन्हा: केला विकृतीचा कळस

पुण्यातले कोंढवा परिसरातील अभियंता असलेल्या एका कुटुंबातील महिलेचे व तिच्या सासूचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सातारच्या हैदरअली शेख बाबावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे . सध्या हा बाबा पोलिसांच्या ताब्यात आहे. ह्या भोंदूबाबाने संबधित कुटुंबातील सासू व सुनेचे नैसर्गिक व अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक, शारीरिक शोषण केलेच पण त्यांच्याकडून आठ लाख रूपयांची रोख रक्कम,… Read More »

चक्क अमेरिकेत सरकारी विभागांचे शटडाऊन : अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात

अमेरिका म्हटल्यानंतर समोर येते ते महासत्तेचे रूप. आलिशान गाड्या आणि उंच उंच इमारती. जगावर सत्ता गाजवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि परिपकव असे लोकशाहीचे स्वरूप. मात्र अमेरिकाच्या सरकारवर चक्क शट डाऊन करण्याची वेळ आली आहे . हे कोणत्या संपामळे होत नाही तर आर्थिक निधीच्या कमतरतेमुळे हे होत आहे . सरकारला काही सेवा चालवण्यासाठी निधी मंजूर करून घ्यावा… Read More »

क्रौर्याची परिसीमा गाठणारा सोनईचा तिहेरी खून खटला : नेमके काय आहे प्रकरण ?

नगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी खून खटल्यातील न्यायालयाने खून आणि कटात दोषी ठरविलेल्या सहाही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा असेच २० हजार रुपये प्रत्येकी दंड सुनावण्यात आला आहे . ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा… Read More »

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याची आणखी एक महाराष्ट्रातील घटना : पुढे काय झाले ?

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढल्याची आणखी एक घटना चिखली ( औरंगाबाद ) इथे घडली आहे. आपल्या आतेभावासोबत असलेले संबध नवऱ्याला कळल्यानंतर वाद सुरु झाले आणि त्यातूनच नवऱ्याचा काटा काढण्याचा निर्णय ह्या प्रेमी युगुलाने घेतला. अत्यंत क्रूर अशा पद्धतीने त्याचा खून केला ह्या खुनाला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप द्यायचे होते मात्र हे शक्य झाले नाही आणि त्यांना… Read More »

धक्कादायक : पुण्यात फ्लॅटमध्ये आय. टी. इंजिनिअरचा पत्नी व मुलासहीत मृतदेह आढळला

पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रस्ता परिसरातीळ एका फ्लॅट मध्ये पती , पत्नी व लहान मुलगा मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे . पती संगणक अभियंता असून, त्याने पत्नी आणि मुलाचा खून करून मग स्वतःदेखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे . जयेशकुमार पटेल (वय ३४), पत्नी भूमिका पटेल (वय ३०) आणि नक्ष पटेल… Read More »